शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरचे पत्रकार भवन ज्ञानभवन, संदर्भभवन ठरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST

चंद्रपूर : राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी, भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्‍य टिळक असे परिवर्तन करणारे प्रत्‍येक थोर पुरुष पत्रकारच होते. ...

चंद्रपूर : राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी, भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्‍य टिळक असे परिवर्तन करणारे प्रत्‍येक थोर पुरुष पत्रकारच होते. पत्रकाराची शक्‍ती ही क्रांतीची शक्‍ती असते. नकारात्‍मकतेकडून सकारात्‍मकतेकडे जाताना पत्रकारितेला मिशन समजून कार्यरत पत्रकार बांधवांसाठी नवीन इमारतीच्‍या बांधकामात मी योगदान देऊ शकलो, याचा मला मनापासून आनंद आहे. हे पत्रकार भवन ज्ञानभवन, संदर्भभवन ठरावे आणि या जिल्‍ह्याच्‍या विकासात योगदान देणारे सर्वात मोठे शक्‍तिकेंद्र ठरावे, अशी अपेक्षा माजी अर्थमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली.

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्‍या नवीन इमारतीच्‍या लोकार्पण सोहळ्यात आ.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर महापौर राखी कंचर्लावार, आ. किशोर जोरगेवार, उपमहापौर राहुल पावडे, चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्‍यक्ष संजय तुमराम, सचिव प्रशांत विघ्‍नेश्‍वर यांची उपस्थिती होती.

प्रास्‍ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्‍यक्ष संजय तुमराम यांनी केले. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, आ. किशोर जोरगेवार यांचीही भाषणे झालीत. या पत्रकार भवनाच्‍या उभारणीत महत्‍वपूर्ण योगदान देणाऱ्या माजी महापौर अंजली घोटेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता उदय भोयर, कंत्राटदार सचिन डवले यांच्‍यासह अनेकांचा सन्‍मान यावेळी करण्‍यात आला. श्रमिक पत्रकार संघातर्फे लॉकडाऊनदरम्‍यान ऑनलाईन चित्रकला स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. या स्‍पर्धेतील विजेत्‍यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पारितोषिेके प्रदान करण्‍यात आली संचालन आशिष अंबाडे यांनी केले तर आभार सचिव प्रशांत विघ्‍नेश्‍वर यांनी मानले.