चंद्रपूर जिल्ह्यात वाघिणीने दोन बछड्यांसह दिले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 10:13 IST2018-03-07T10:13:16+5:302018-03-07T10:13:22+5:30
चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील चिखलगाव ते नवरगाव मार्गावरील गिरगावापासून १ कि.मी. अंतरावर असलेल्या नाल्याजवळ एका वाघिणीने बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास आपल्या दोन बछड्यांसह दर्शन दिले.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघिणीने दोन बछड्यांसह दिले दर्शन
ठळक मुद्देगावकऱ्यांनी केली एकच गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील चिखलगाव ते नवरगाव मार्गावरील गिरगावापासून १ कि.मी. अंतरावर असलेल्या नाल्याजवळ एका वाघिणीने बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास आपल्या दोन बछड्यांसह दर्शन दिले. यामुळेवाढत्या गर्दीमुळे वाघीण पिल्लांना सोडून जंगलात दडल्याचे सांगण्यात येते. वनरक्षक प्रधान यांनी घटनास्थळ गाठून वरिष्ठांना याची माहिती दिली. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.