शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

चंद्रपूर जिल्ह्यात रोटावेटरमध्ये सापडल्याने शेतकऱ्याचे दोन्ही पाय निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 4:21 PM

शेतात ट्रॅक्टरने रोटावेटर सूरु होते. चालकाच्या मागील बाजूने बसून असलेल्या शेतकऱ्याचे दोन्ही पाय रोटावेटरमध्ये सापडल्याने गंभीर दूखापत झाली. दोन्ही पायाचे तळवे अर्ध्याहून अधिक कापले गेले आहेत. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात राजूरा तालूक्यातील कोहपरा येथे घडली.

ठळक मुद्देराजूरा तालूक्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतात ट्रॅक्टरने रोटावेटर सूरु होते. चालकाच्या मागील बाजूने बसून असलेल्या शेतकऱ्याचे दोन्ही पाय रोटावेटरमध्ये सापडल्याने गंभीर दूखापत झाली. दोन्ही पायाचे तळवे अर्ध्याहून अधिक कापले गेले आहेत. ही घटना राजूरा तालूक्यातील कोहपरा येथे घडली. मोहन पिंगे असे अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना आज ( शनिवार ) पहाटेचा सुमारास घडली. उपचारासाठी जखमी शेतकऱ्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.राजूरा तालूक्यात येणाऱ्या कोहपरा या गावातील शेतकरी मोहन पिंगे यांनी शेतात नांगरणीचा कामाला सूरवात केली होती. आज ( शनिवार ) पहाटेपासून शेतात ट्रॅक्टरने रोटावेटर करणे सूरु होते. ट्रॅक्टर चालकाच्या मागील बाजूस मोहन पिंगे बसले होते. दरम्यान, रोटावेटरमध्ये काहीतरी अडकले अन ट्रॅक्टरला धक्का बसला. या धक्क्याने मोहन पिंगे खाली घसरले. त्यांचे दोन्ही पाय रोटावेटरमध्ये अडकले. दोन्ही पायाचे तळवे अर्ध्यापेक्षा अधिक कापल्या गेले. याची माहिती गावकऱ्यांना होताच घटनास्थळी धाव घेतली. पिंगे यांना उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ऐन शेतीचा हंगामात दोन्ही पाय निकामी झाल्याने कुटूंबावर मोठे संकट कोसळले आहे.

टॅग्स :AccidentअपघातFarmerशेतकरी