शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST

गोंडपिपरी : गाेंडपिपरी - धाबा मार्गावर गोजोली -सोमनपल्लीजवळ रेतीची अवैधरीत्या तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला. ही कारवाई तलाठी पगाडे, सहकारी ...

गोंडपिपरी : गाेंडपिपरी - धाबा मार्गावर गोजोली -सोमनपल्लीजवळ रेतीची अवैधरीत्या तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला. ही कारवाई तलाठी पगाडे, सहकारी सतीश नेवारे व होमगार्ड कर्मचाऱ्यांनी केली. घटनास्थळाचा पंचनामा करून जप्त केलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयात उभे करण्यात आले. एमएच ३४ एल ९२४२ ट्रॅक्टर व ट्रॉली क्रमांक एमएच ३४ एपी १४७० या ट्रॅक्टरवर महसूल दंड अधिनियमांतर्गत कारवाई करून एक लाख दहा हजार ९०० रुपये इतका दंड ठोठावण्यात आल्याची माहिती तहसीलदार के. डी. मेश्राम यांनी दिली.

तालुक्यात बारमाही वाहणाऱ्या नद्यामुळे मुबलक प्रमाणात विविध घाटांमध्ये रेतीसाठा उपलब्ध आहे. मात्र शासनाने गेल्या वर्षीपासून रेती घाटांच्या लिलावावर बंदी आणल्यामुळे शासकीय तसेच खासगी अनेक बांधकामे रखडली होती. याचाच गैरफायदा घेत रात्रीच्या आडोशात ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने रेतीची चोरटी वाहतूक करून विक्रीचा गोरखधंदा सुरू केला होता. यावर गोंडपिपरी उपविभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार के. डी. मेश्राम यांनी मंडळ अधिकारी सुर्वे यांच्या अधिनस्थ तलाठी, पोलीस पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले एक बैठे पथक शहरात तैनात करून रेती चोरीबाबत गोपनीय माहिती देण्याकरिता एक भ्रमणध्वनी क्रमांकही कार्यान्वित केला आहे. या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली.

===Photopath===

080621\img-20210608-wa0001.jpg

===Caption===

रेतीची चोरटी वाहतूक करणारे जप्त केलेले ट्रॅक्टर