शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

दारुविक्री व खरेदी करायला अवघे गाव सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:01 PM

अवैध दारुच्या विरोधात जिल्ह्यातल्या वहाणगाव या लहानशा गावातील ग्रामसभेने एक अफलातून पाऊल उचलले आणि ग्रामसभेच्या बैठकीत दारु विक्रीचा ठराव मंजूर करून टाकला.

ठळक मुद्देअवैध दारुविक्रीच्या निषेधार्थ ग्रामसभेचा अनोखा ठरावपोलिसांनी उधळला प्रयत्नगावाच्या हितासाठी गावकºयांची एकजूट

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर: अवैध दारुच्या विरोधात जिल्ह्यातल्या वहाणगाव या लहानशा गावातील ग्रामसभेने एक अफलातून पाऊल उचलले आणि ग्रामसभेच्या बैठकीत दारु विक्रीचा ठराव मंजूर करून टाकला. या ठरावानुसार गावातील सर्व स्त्रीपुरुष नागरिकांनी एकत्र येऊन, व ग्रामसभेच्या मदतीने गावातच एक दारुचे दुकान उघडण्याचा व तेथून सर्वांनी दारू विकत घेण्याचा निर्णय घेतला.सोमवारी सकाळी या दुकानाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याने सकाळीच सर्व गावकरी दुकानासमोर जमले होते. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून हे दुकान बंद केले. हा ठराव ग्रामसभेने केला असून त्याला सर्व गावकºयांचा पाठिंबा आहे, त्यामुळे जी कारवाई करायची ती सगळ््याच गावकºयांवर करा असा पवित्रा गावकºयांनी घेतल्याने पोलिसांसमोरही मोठी अडचण निर्माण झाली.चंद्रपूर जिल्हा हा २०१५ मध्ये दारुबंदी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर येथे दारुच्या अवैध विक्रीला उधाण आले होते. त्यापायी अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. हा सर्व प्रकार रोखावा म्हणून वहाणगाव ग्रामसभेने स्वत:च दारु विकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावकºयांनी दारुविक्रीचा फलकही तयार करून निश्चित केलेल्या दुकानावर तो लावला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा फलकही तोडून टाकला. या प्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच व महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.