शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावती तालुक्यातील जगन्नाथ बाबा मठात दोन शेतकऱ्यांची निर्घृण हत्या

By राजेश भोजेकर | Updated: March 23, 2023 10:41 IST

दोघांचे मृतदेह दोन बाजूला पडले होते

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील मांगली गावातील जगन्नाथ बाबा मठात दोन शेतकऱ्यांची वजनदार वस्तूने डोक्यावर ठेचून निर्घृण हत्या झाल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. ही घटना कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 बापूराव संभा खारकर (७७), मधुकर लटारी खुजे (६०)  दोघेही राहणार मांगली. हे शेतकरी असून त्यांची शेती जगन्नाथ बाबा मठाच्या लगत आहे. या परिसरात वाघाची दहशत असल्याने ते नेहमी या मठात रात्रीला जागलीसाठी येत होते. घटनेच्या दिवशी हे दोघेही शेताची जागली झाल्यावर मंदिरात झोपले असता या दोघांची वजनदार वस्तूने डोक्यावर वार करून निघृण हत्या झाल्याचे घटनास्थळाच्या अवलोकनावरून दिसून येते. दोघांचे मृतदेह दोन बाजूला पडले होते.

पहाटे दरम्यान मधुकरचा पुतण्या नेमीयन खुजे मंदिराकडे गेला असता त्याला दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळयात दिसले. या घटनेची माहिती संपूर्ण गावाला कळताच एकच गर्दी केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहे. या मंदिरातील दानपेटी फोडून तिला बाजूला फेकली होती. दानपेटीत फारशी रक्कम राहत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. जगन्नाथ बाबाला वाहिलेले चांदीचे दागिने तिथेच होते. मग ही घटना नेमकी कशासाठी करण्यात आली, याचा तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर