पुलाचे काम अर्धवट...
By Admin | Updated: November 30, 2015 00:56 IST2015-11-30T00:56:57+5:302015-11-30T00:56:57+5:30
मूल तालुक्यातील भेजगाव बेंबाळ मार्गावरील चकदुगाळा गावालगत असलेल्या गोसेखुर्द कालव्यावरील पुलाचे काम एक वर्षापासून अर्धवट आहे.

पुलाचे काम अर्धवट...
पुलाचे काम अर्धवट... मूल तालुक्यातील भेजगाव बेंबाळ मार्गावरील चकदुगाळा गावालगत असलेल्या गोसेखुर्द कालव्यावरील पुलाचे काम एक वर्षापासून अर्धवट आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. परिणामी या मार्गावरील बससेवादेखील बंद आहे.