शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

खासगी एमसीव्हीसीबाबत काळे समिती शासनाला देणार अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:51 IST

राज्यात अनुदानित एमसीव्हीसी संस्था मुंबई ८९, पुणे २१, नाशिक १२८, औरंगाबाद १५४, अमरावती १९९, नागपूर १३९ आणि कायमस्वरूपी विनाअनुदानित ...

राज्यात अनुदानित एमसीव्हीसी संस्था मुंबई ८९, पुणे २१, नाशिक १२८, औरंगाबाद १५४, अमरावती १९९, नागपूर १३९ आणि कायमस्वरूपी विनाअनुदानित संस्था मुंबई ६०, पुणे ६७, नाशिक २३, औरंगाबाद २१०, अमरावती २५, नागपूर १४ आहेत. कौशल्य विकास मंत्रालयात प्रधान सचिव अंशु सिन्हा, सहसचिव सुवर्णा खरात यांच्या दालनातील बैठकीत आमदार जयंत आसगवकर यांनी एमसीव्हीसी रूपांतर गुंतागुंतीची असल्यामुळे पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणीही केली आहे. आमदार काळे समिती खासगी एमसीव्हीसी संस्थांबाबत अभ्यास करून ३१ मार्च २०२१ पर्यंत शासनाकडे अहवाल सादर करणार आहे. खासगी एमसीव्हीसी संस्था बंद नसून, नियमित सुरूच आहेत. त्यामुळे शिक्षक व पालकांनी संभ्रमात राहू नये, असे आवाहन प्रा. गुणवंत दर्वे, प्रा. अब्दुल रतीब, प्रा. महेश पानसे, प्रा. बी. यू. बोर्डेवार आदींनी केले आहे.