शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा युवा नेत्याच्या पत्नीची हत्या, पालकमंत्र्यांचे तात्काळ पोलिसांना निर्देश

By राजेश भोजेकर | Updated: July 24, 2023 11:16 IST

पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर करण्याचेही निर्देश

चंद्रपूर : राजुरा येथील पुर्वशा सचिन डोहे यांची रविवारी (२३जुलै) काही गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली. या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे अश्या गुन्हेगारांना ताबडतोब अटक करण्याचे व कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

अश्यापद्धतीने बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणारे, गोळीबार करणारे आणि समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरवीणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. या दुर्देवी घटनेची गांभीर्यपूर्वक नोंद घेऊन दोषींना अटक करत याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना दिले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूरBJPभाजपाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार