शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

प्रस्थापित राजकीय पक्षाकडून वंचितांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:02 PM

प्रस्थापित सर्वच राजकीय पक्षांनी वंचित समाजाची फसवणुक केली. केवळ सत्तेसाठी आमचा वापर केल्याने त्यांना शह देण्यासाठी बहुजन वंचित आगामी निवडणुकांच्या मैदानात उभे ठाकल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मंगळवारी येथे केले. वंचित बहुजन आघाडीतर्फे नगीनाबाग स्वावलंबी पटांगणावर जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी भारिप प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, अ‍ॅड. विजय मोरे, अमित भुईगड, रामराम चव्हाण, धिरज बांबोळे व भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्देबाळासाहेब आंबेडकर : बहुजन वंचित आघाडीची जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रस्थापित सर्वच राजकीय पक्षांनी वंचित समाजाची फसवणुक केली. केवळ सत्तेसाठी आमचा वापर केल्याने त्यांना शह देण्यासाठी बहुजन वंचित आगामी निवडणुकांच्या मैदानात उभे ठाकल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मंगळवारी येथे केले. वंचित बहुजन आघाडीतर्फे नगीनाबाग स्वावलंबी पटांगणावर जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी भारिप प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, अ‍ॅड. विजय मोरे, अमित भुईगड, रामराम चव्हाण, धिरज बांबोळे व भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, लोकशाही राज्यव्यवस्थेत वंचितांच्या न्याय हक्काचे संरक्षण व्हावे, यासाठी महाराष्टÑामध्ये वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली. ही आघाडी राजकीय अस्मितेसाठी नव्हे, तर त्यांच्या हक्कांसाठी आहे. प्रस्तापित राजकीय पक्षांनी या आघाडीचा धसका घेतला आहे, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.नोटबंदीचा निर्णय आत्मघातकी - आंबेडकरभाजपाने चुकीची धोरणे राबविल्याने वंचितांचे न्याय हक्क धोक्यात आले. नोटबंदीचा आत्मघाती निर्णय घेवून भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी केली. आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आल्याने भाजपा सरकार धार्मिक दुहीचे राजकारण करत असल्याची टीका अ‍ॅड. आंबेडकर यांनी जाहीर सभेत केली. जाहिर सभेसाठी एमआयएमचे राष्टÑीय अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी येणार असल्याने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र, ते न आल्याने अनेकांचा हिरमोड झाला.