शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

चंद्रपूरसह इतर जिल्ह्यात चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:30 AM

चंद्रपूर : चंद्रपूरसह अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा जिल्ह्यात चोरी करणाऱ्या चोरट्यास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमधील डी.बी. पथकाने नागपूर येथून ...

चंद्रपूर : चंद्रपूरसह अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा जिल्ह्यात चोरी करणाऱ्या चोरट्यास चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमधील डी.बी. पथकाने नागपूर येथून अटक केली. त्यांच्याकडून चार लाख ३६ हजार ७७१ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. जिशान ऊर्फ जिशू सय्यद रिजवान रिझवी (२०) रा. झेंडा चौक कामठी नागपूर असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. तर शाहीद अली रज्जा अली हा फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशनअंतर्गत चोरीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. शहर पोलीस स्टेशनमधील डी.बी. पथकाने तपास करून नागपूर कामठी येथून जिशानला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, चंद्रपूर येथे मित्रासोबत येऊन चोरी केल्याची कबुली दिली. यासोबतच वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती येथेसुद्धा चोरी केल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चार लाख ३६ हजार रुपये किमतीच्या पाच सोन्याच्या चेन जप्त केल्या. ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे सुधाकर अंबोरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, पुरुषोत्तम चिकाटे, संजय चौधरी, किशोर वैरागडे, पेतरस सिडाम, लालू यादव आदींनी केली.