ताडोबा अभयारण्यामध्ये झाले दोन पाहुण्या बछड्यांचे आगमन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 10:44 IST2017-12-16T10:43:56+5:302017-12-16T10:44:23+5:30
वन्यजीव प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया नावाच्या वाघिणीने नुकताच बछड्यांना जन्म दिला आहे.

ताडोबा अभयारण्यामध्ये झाले दोन पाहुण्या बछड्यांचे आगमन...
ठळक मुद्देमटकासूर नावाचा वाघ त्यांचा पिता
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर :
वन्यजीव प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया नावाच्या वाघिणीने नुकताच बछड्यांना जन्म दिला आहे. शुक्रवारी येनबोडी परिसरात ती एका बछड्याला तोंडात पकडून रस्ता ओलांडताना दिसून आली. दुसरा बछडा तिच्या मागे होता. मटकासूर नावाने लोकप्रिय वाघ त्यांचा पिता आहे. अक्षय कुमार नॅचरलिस्ट यांनी टिपलेले हे छायाचित्र.