शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

१७ जागेसाठी १६६ उमेदवांराचे अर्ज

By admin | Updated: December 23, 2014 23:00 IST

नव्यानेच स्थापन झालेल्या गडचांदूर नगर परिषदेची पहिली निवडणूक १८ जानेवारी रोजी होणार आहे. १७ जागेसाठी तब्बल १६६ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज सादर केले. मंगळवारी उमेदवारी

गडचांदूर नगर परिषद निवडणूक : राजकीय हालचालींना आला वेगगडचांदूर : नव्यानेच स्थापन झालेल्या गडचांदूर नगर परिषदेची पहिली निवडणूक १८ जानेवारी रोजी होणार आहे. १७ जागेसाठी तब्बल १६६ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज सादर केले. मंगळवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असल्याने येथे उमेदवारांनी एकच गर्दी केली होती. विशेष म्हणजे, सायंकाळी उशिरापर्यंत उमेदारांचे अर्ज स्विकारणे सुरु होते.नगर परिषदमध्ये आपली सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सक्रीय झाले आहे. १७ जागेसाठी १६६ उमेदवारांनी अर्ज सादर केल्याने नगर परिषद निवडणुकीच चांगलीच रंगत राहणार आहे. बुधवारी अर्जाची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज वापस घेतल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.(शहर प्रतिनिधी)