शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत दुर्गेची गांधी फेलोशीपसाठी निवड; दोन वर्षे बिहार येथे कार्य करण्याची संधी

By परिमल डोहणे | Updated: June 21, 2023 15:38 IST

गांधी फेलोशिप हा एक व्यापक निवासी शिक्षण कार्यक्रम आहे. जो सरकारला बळकट करून उपेक्षित समुदायाचे जीवन सुधारण्यासाठी तरुणांना योग्य मार्गदर्शन करून युवकांचे कौशल्य विकसित करतो

चंद्रपूर : पिरामल फाऊंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणारी मानाची फेलोशिप चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील अनिकेत नामेश्वर दुर्गे यांना नुकतीच जाहीर झाली. पुढील दोन वर्षे बिहार राज्यात कार्य करण्याची संधी अनिकेतला मिळाली आहे.

गांधी फेलोशिप हा एक व्यापक निवासी शिक्षण कार्यक्रम आहे. जो सरकारला बळकट करून उपेक्षित समुदायाचे जीवन सुधारण्यासाठी तरुणांना योग्य मार्गदर्शन करून युवकांचे कौशल्य विकसित करतो. दरवर्षी देशभरातून हजारो विद्यार्थी यासाठी अर्ज करतात. त्यातील मोजक्या युवकांना ही फेलोशिप दिली जाते.

अनिकेत हा मूळचा गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील रहिवासी असून त्याने आपले एम. एस.डब्लूचे शिक्षण सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर येथे नुकतेच पूर्ण केले आहे. शिक्षण घेतानाच विविध सामाजिक संस्थांशी जुळून कार्य करणे, सामाजिक हिताचे विविध उपक्रम राबविण्याचे कार्य अनिकेत नेहमीच करत असतो. गांधी फेलोशिपसाठी निवड झाल्यावर अनिकेतने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक वर्ग, कर्मचारी, महाविद्यालयीन व इतर मित्र परिवार यांना दिले

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीchandrapur-acचंद्रपूर