लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: सिंदेवाही येथे मेंढा या गावाजवळ शनिवारी सकाळी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात झाला. यात एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अवैध दारूची वाहतूक करणारे हे वाहन वेगाने जात असताना हा अपघात घडला. सविस्तर वृत्त लवकर देत आहोत.
चंद्रपूर जिल्ह्यात दारू वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात; एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 10:54 IST