चंद्रपूर जिल्ह्यात अपघात; दहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 13:20 IST2020-02-13T13:20:27+5:302020-02-13T13:20:50+5:30
चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळ असलेल्या खैरी येथे गुरुवारी सकाळी १०.४० च्या सुमारास टाटा सुमो उलटून दहाजण जखमी झाले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात अपघात; दहा जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: चिमूर तालुक्यातील शंकरपूरजवळ असलेल्या खैरी येथे गुरुवारी सकाळी १०.४० च्या सुमारास टाटा सुमो उलटून दहाजण जखमी झाले आहेत. अवैधपणे प्रवासी वाहतूक करणारी ही गाडी अनियंत्रित होऊन उलटली. या अपघातात चालकासह दहा जण जखमी असून त्यापैकी आठजणांना चंद्रपूरला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.