लाईव्ह न्यूज

Chandrapur

100 कंत्राटी एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त - Marathi News | Termination of service of 100 contract ST employees | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शासनाचा आदेश : ४१ कर्मचारी निलंबित

प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आत वेतन देण्याचे आश्वासनही परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले. त्यामुळे कर्मचारी संप मागे घेतील, अशी अपेक्षा होती. परंतु, चंद्रपूर जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. कर्मचारी रुजू झा ...

पोटदुखी, खोकल्याच्या औषधांचीही नशा; तरुणाईचा झिंग झिंग झिंगाट ! - Marathi News | in chandrapur Many students use cough and pain killer for intoxication | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोटदुखी, खोकल्याच्या औषधांचीही नशा; तरुणाईचा झिंग झिंग झिंगाट !

शाळा-काॅलेजात जाणारे अनेक विद्यार्थी खोकल्याच्या तसेच पोटदुखीच्या औषधांचा वापर नशा आणणाऱ्या दारूसारख्या पदार्थांसारखा करायला लागले आहेत. ...

पोंभुर्णा तालुक्यात दुसऱ्या दिवशीही वाघाचा हल्ला, तरुण गंभीर जखमी - Marathi News | A young man was seriously injured in a tiger attack in Pombhurna tehsil | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोंभुर्णा तालुक्यात दुसऱ्या दिवशीही वाघाचा हल्ला, तरुण गंभीर जखमी

राहुल पोंभुर्णा येथील बोरीच्या नाल्याजवळील स्वामी विवेकानंद विद्यालयाजवळ आपल्या साथीदाराची वाट बघत थांबला होता, तितक्यात रोडच्या बाजूलाच दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला व फरपटत त्याला जंगलाच्या दिशेने घेऊन गेला. ...

नऊ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका रद्द - Marathi News | Election of nine Agricultural Produce Market Committees canceled | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :निवडणूक प्राधिकरणाचा निर्णय : मार्च २०२२ पर्यंत निवडणुकीचा मुहूर्त

निवडणुकीस पात्र  कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या प्रारूप यादीवर काहींनी आक्षेप दाखल केला. दरम्यान, हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केले. परिणामी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राधिकरणाने आपले यापूर्वीचे दोन्ही आदेशही रद्द केले. जिल्ह ...

आठवडाभरातच काळवंडला चंद्रपुरातील कृत्रिम फुफ्फूस - Marathi News | The artificial lungs of Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वायुप्रदूषणाची तीव्रता जीवघेणी : ‘चौपाल चर्चा’ कार्यक्रमात नागरिकांकडून चिंता

‘चौपाल चर्चा’ कार्यक्रमात  शहरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व पर्यावरणवादींची उपस्थिती होती. शहरातील वाढते उद्योग आणि प्रदूषण ही समस्या आज बिकट होऊ लागली आहे. परिणामी, येथील नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. अनेक नागरिकांना ख ...

वनरक्षक स्वातीच्या मृत्यूनंतर अखेर ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाने ठरविले २० व्यक्तींचे संख्याबळ - Marathi News | After the death of forest ranger Swati, the Tadoba-Dark Tiger Project finally decided to have a strength of 20 people. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनरक्षक स्वातीच्या मृत्यूनंतर अखेर ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाने ठरविले २० व्यक्तींचे संख्याबळ

Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने जंगलात काम करताना समूहसंख्या २० ठरविली आहे. हीच संख्या राज्यातील अन्य व्याघ्र प्रकल्पांमध्येही गृहीत धरली जाण्याची शक्यता आहे. ...

अन् त्याने चार वर्षीय चिमुकलीला तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकले, पण... - Marathi News | he threw four year old girl into the well | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अन् त्याने चार वर्षीय चिमुकलीला तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकले, पण...

पलक ही बाहेर अंगणात घोडागाडी खेळत होती. अशातच गावातील वेडसर तरुण तेथे आला आणि पलकला ‘घोडागाडी मला दे’ अशी मागणी करू लागला. मात्र पलकने नकार देताच रागाच्या भरात अनिकेतने पलकला शेजारच्या तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकले. ...

आधी गप्पा नंतर व्हाॅट्सॲप चॅट..., वकील अडकला 'हनी ट्रॅप'मध्ये - Marathi News | lawyer was caught in a honeytrap In Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आधी गप्पा नंतर व्हाॅट्सॲप चॅट..., वकील अडकला 'हनी ट्रॅप'मध्ये

गोंडपिंपरी तालुक्यात करंजी गावातील एका वकिलाला मोबाईलवर एक मुलीचा फोन आला. फोनवर संभाषण करतानाच तिने जाळे फेकले आणि यात हे वकील महोदय अलगद अडकले. शेवटी प्रकरण पोलिसात गेले. ...

पाणीपुरवठ्याची प्रलंबित कामे मार्गी लावा - Marathi News | Arrange pending water supply works | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाळू धानोरकर यांचे निर्देश : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभा

खासदार धानोरकर म्हणाले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यावरील एकूण २० पुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. ते काम कुठे अडले याबाबत विभागांनी माहिती घ्यावी. पुलाच्या बांधकामाचे प्रस्ताव १५ दिवसांच्या आत तयार करून मंजुरीसाठी सादर करावेत, अशा सूचना त्यां ...