४७ पक्ष्यांचा मृत्यू...

By Admin | Updated: March 7, 2016 00:40 IST2016-03-07T00:40:06+5:302016-03-07T00:40:06+5:30

गोंडपिपरी तालुक्यात शेकडो शेतकरी सूर्यफुलांची शेती करतात. पिकांच्या रक्षणासाठी त्यांनी जाळे लावले आहे.

47 birds die ... | ४७ पक्ष्यांचा मृत्यू...

४७ पक्ष्यांचा मृत्यू...

४७ पक्ष्यांचा मृत्यू... गोंडपिपरी तालुक्यात शेकडो शेतकरी सूर्यफुलांची शेती करतात. पिकांच्या रक्षणासाठी त्यांनी जाळे लावले आहे. धाबा परिसरातील शेतशिवारात अशाच जाळ्यांमुळे ४७ पक्ष्यांचा मृत्यू झाला. ही बाब रविवारी उघडकीस आली. यामुळे पक्षिमित्रांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अशा घटनांवर वनविभागाने अंकुश लावावा, अशी मागणी आहे.

Web Title: 47 birds die ...