शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

१६९ कोरोनामुक्त, १७२ नवीन रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:57 IST

१६९ कोरोनामुक्त, १७२ नवीन रूग्ण आढळले चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात १६९ जणांनी कोरोनावर मात केल्याने रूग्णालयातून सुटी ...

१६९ कोरोनामुक्त, १७२ नवीन रूग्ण आढळले

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात १६९ जणांनी कोरोनावर मात केल्याने रूग्णालयातून सुटी देण्यात आली. १७२ नवीन बाधितांची भर पडली तर दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २० हजार ४५५ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १८ हजार २३५ झाली आहे. सध्या एक हजार ९१० बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत एक लाख ५३ हजार ९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ३० हजार २८१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्या बाधितांमध्ये वरोरा तालुक्यातील मदेली येथील ६९ वर्षीय महिला व चंद्रपूर शहराच्या इंदिरानगर भागातील ५८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१० बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील २८७, तेलंगणा, बुलडाणा एक, गडचिरोली १४, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय रूग्ण

आज बाधित आढळलेल्या १७२ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ४५, चंद्रपूर तालुका १२, बल्लारपूर पाच, भद्रावती १७ , ब्रम्हपुरी एक, नागभिड एक, सिंदेवाही आठ, मूल १७, सावली तीन, गोंडपिपरी सहा, राजुरा पाच, चिमूर पाच, वरोरा १६, कोरपना २५, जिवती एक व इतर ठिकाणच्या 5 रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.