लाईव्ह न्यूज :

Career (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली... - Marathi News | IT engineer asks for 10% salary hike, loses job; then his boss also loses... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...

आयटी इंजिनिअरने आपल्याला १० टक्के पगारवाढ दिली नसती तर हे घड़ले नसते असे म्हणत मला उलट हसू येत आहे, या जगात कुठे ना कुठे न्यायाची झलक आजही शिल्लक असल्याचे तो म्हणाला.  ...

नोकर भरतीसाठी यापुढे गोव्यातच मुलाखती घ्या!; राज्यातील खासगी उद्योगांना मुख्यमंत्री सावंत यांचे निर्देश - Marathi News | from now on interviews for recruitment should be held in goa only cm pramod sawant instructs private industries in the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकर भरतीसाठी यापुढे गोव्यातच मुलाखती घ्या!; राज्यातील खासगी उद्योगांना मुख्यमंत्री सावंत यांचे निर्देश

गोव्यातील पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया ही गोव्यातच झाली पाहिजे, असे उद्योगांना सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिली. ...

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज? - Marathi News | RBI Invites Applications For 120 Grade B Officer Vacancies, Check Key Details | Latest career News at Lokmat.com

करिअर :रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?

Bank Job 2025: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | Now 12 hours of work instead of 9 hours, but...; Big decision of the Maharashtra state cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

कामगारांकडून जादा तास काम करवून घेतले जाणार असेल तर त्यासाठी संबंधित शासकीय विभागांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. ...

अमेरिका नाही, 'हे' देश भारतीयांना देतात सर्वाधिक पगार; जाणून घ्या... - Marathi News | Not America, 'this' country pays the highest salary to Indians; Know | Latest career News at Lokmat.com

करिअर :अमेरिका नाही, 'हे' देश भारतीयांना देतात सर्वाधिक पगार; जाणून घ्या...

भारतील लाखो लोक नोकरी करण्यासाठी परदेशात जातात. ...

सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात - Marathi News | NHPC JE Recruitment 2025 Notification Out for 248 Junior Engineer & Other Posts | Latest career News at Lokmat.com

करिअर :सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात

NHPC JE Recruitment 2025: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. ...

AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार! - Marathi News | AAI Junior Executive Recruitment 2025: Registration window for 976 posts opens tomorrow, how to apply | Latest career News at Lokmat.com

करिअर :एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!

AAI Junior Executive Recruitment 2025: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. ...

रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया! - Marathi News | RRB Section Controller Recruitment Notification 2025 | Latest career News at Lokmat.com

करिअर :रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

RRB Section Controller Recruitment: रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

तुम्हाला प्रमोशन कशामुळे मिळत नाही, माहितेय का? - Marathi News | Do you know why youre not getting promoted | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :तुम्हाला प्रमोशन कशामुळे मिळत नाही, माहितेय का?

तुम्ही ऑफिसात जीव ओतून काम करता. जागेवरून तास-तास उठतसुद्धा नाही. सदा तुमचं डोकं फायलींत किंवा प्रेझेंटेंशनमध्ये घुसलेलं असतं पण तरीदेखील तुम्हाला प्रमोशन मिळत नाही. जे काहीच करत नाही, असं तुम्हाला वाटतं, त्यांना वेळच्या वेळी प्रमोट केलं जातं. असं का ...