शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

Bank of Indiaमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; आजपासून ऑनलाइन अर्जाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 09:17 IST

या पदांवर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी स्वतंत्रपणे निश्चित केली जाणार आहे.

बँक ऑफ इंडियाने 214 अधिकारी पदांसाठी अर्ज मागविलेले आहेत. याअंतर्गत इकॉनॉमिस्ट, स्टेटिस्टिशियन, रिस्क मॅनेजर, क्रेडिट ऑफिसर यांच्यासह इतरही पदेही भरण्यात येणार आहेत. या पदांवर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी स्वतंत्रपणे निश्चित केली जाणार आहे.इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना एकदा वाचणे आवश्यक आहे, जी खाली दिलेली आहे. त्याचबरोबर या पदांवरील सर्व उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.शैक्षणिक पात्रताः इकॉनॉमिस्ट (स्केल IV)च्या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्थशास्त्र/इकोनॉमेट्रिक्समध्ये पीएचडी पदवी किंवा 5 वर्षांत विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. पदांनुसार शैक्षणिक पात्रता सविस्तरपणे दिली आहे.खालीलप्रमाणे पदे पोस्टच्या अनुसार वेगळ्या पद्धतीने निश्चित केली जातात-महत्त्वाच्या तारखाऑनलाईन अर्ज प्रारंभ तारीख: 16 सप्टेंबर 2020ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2020अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2020एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गात 175 रुपये जमा करावे लागतील. याशिवाय सर्वसाधारण आणि इतर प्रवर्गातील लोकांना 850 रुपये जमा करावे लागतील. अर्ज फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे भरता येईल.अर्ज प्रक्रिया: वरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार संबंधित वेबसाइट www.bankofindia.co.in/ Career वर जाऊन दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करतात. निवडलेल्या उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी/किंवा जीडी/वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

टॅग्स :Bank of Indiaबँक ऑफ इंडिया