शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

रेल्वेमध्ये परीक्षेशिवाय मिळतेय नोकरी, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 6:03 PM

रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (आरआरसी) पश्चिम रेल्वेमध्ये जुनियर टेक्निकल एसोसिएट(Junior Technical Associate)ची विविध पदांवर भरती काढली आहे. यासाठी rrc-wr.com एक अधिसूचना जारी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं देशात थैमान घातलेलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनही करण्यात आलं. लॉकडाऊनच्या काळात कंपन्या बंद असल्यानं अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.  पण कोरोना संकटाच्या काळातही भारतीय रेल्वेमध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी मिळत आहे.  रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (आरआरसी) पश्चिम रेल्वेमध्ये जुनियर टेक्निकल एसोसिएट(Junior Technical Associate)ची विविध पदांवर भरती काढली आहे. यासाठी rrc-wr.com एक अधिसूचना जारी केली आहे.पदांची माहितीकनिष्ठ तांत्रिक सहकारी (वर्क्स) - 19 पदेकनिष्ठ तांत्रिक सहकारी (विद्युत) - 12 पदेकनिष्ठ तांत्रिक सहकारी (दूरसंचार / एस अँड टी) - 10 पदेएकूण पदांची संख्या - 41अर्ज माहितीया भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्जाची लिंक पुढे दिली जात आहे.ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रारंभ तारीख - 24 जुलै 2020.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 22 ऑगस्ट 2020अर्ज फी - अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उमेदवारांसाठी 250 रुपये. सामान्य श्रेणीसाठी हे 500 रुपये आहे. पात्र असल्याचे आढळून आल्यानंतर आणि पर्सनॅलिटी/ इंटेलिजेंस टेस्टमध्ये हजेरी लावून फी परत केली जाईल.आवश्यक पात्रतामान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठाशी संबंधित अभियांत्रिकी संस्थेतून 3 वर्षे डिप्लोमा किंवा बीएससी किंवा चार वर्षांची पदवी (बीई/बीटेक) असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 33 (सामान्य), 36 (ओबीसी) आणि 38 (एससी, एसटी) वर्षे ठेवली गेली आहे. 22 जुलै 2020 पर्यंत वय ग्राह्य धरलं जाईल.निवड प्रक्रिया: - पात्र उमेदवारांची निवड व्यक्तिमत्त्व / बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे असेल.

हेही वाचा

चीनला मोठा धक्का; रशियाचा 'एस 400' ब्रह्मास्त्र देण्यास नकार, करार रद्द

भिवंडीतून राष्ट्रवादी पक्षाने धाडली व्यंकय्या नायडूंना दहा हजार पत्रे  

सत्ता, पैसा आणि राज्यपालांच्या कार्यालयाचा वापर करून लोकशाहीच्या हत्येचा भाजपाचा प्रयत्नः बाळासाहेब थोरात

अकरावी प्रवेशावेळी प्रमाणपत्रांसाठी ६ महिने मुदतवाढ द्या -  डावखरे

मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी समाधानकारक: अशोक चव्हाण

 

टॅग्स :railway recruitmentरेल्वेभरती