लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Career (Marathi News)

खास आपल्यासाठी
IT पदवीधारकांसाठी आनंदाची बातमी; TCS आणि Infosys मध्ये होणार मेगा भरती! - Marathi News | it jobs alert 2022 tcs and infosys will recruit 90000 it professionals in this year know vacancy details | Latest career News at Lokmat.com

करिअर :IT पदवीधारकांसाठी आनंदाची बातमी; TCS आणि Infosys मध्ये होणार मेगा भरती!

Infosys and TCS Jobs 2022 News : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या यावर्षी जवळपास एक लाख फ्रेशर्सना नोकऱ्या देणार आहेत.  ...

रोजगारात वाढ! संघटित क्षेत्रातील कंपन्यांनी दिल्या 4 लाख नवीन नोकऱ्या  - Marathi News | four lakh jobs created in december quarter by nine key sectors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रोजगारात वाढ! संघटित क्षेत्रातील कंपन्यांनी दिल्या 4 लाख नवीन नोकऱ्या 

jobs : सरकारी आकडेवारीनुसार, नऊ प्रमुख संघटित क्षेत्रांनी डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 4 लाख लोकांना नवीन नोकऱ्या दिल्या. ...

मोदी सरकारला जबर धक्का! ५ वर्षांत २ कोटी लोकं बेरोजगार; ४५ कोटींनी आशाच सोडल्या - Marathi News | more than 45 crore people no longer looking for jobs and over 2 crore indians lost jobs in last five years | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :मोदी सरकारला जबर धक्का! ५ वर्षांत २ कोटी लोकं बेरोजगार; ४५ कोटींनी आशाच सोडल्या

भाजपच्या मोदी सरकारने सत्तेत येताना रोजगारनिर्मितीचे आश्वासन दिले होते. मात्र, परिस्थिती उलट असल्याचे अहवालातून दिसून येत आहे. ...

ONGC Job: ओएनजीसीमध्ये बंपर भरती, मुंबई आणि पश्चिम विभागात भरणार एवढी पदे, असा करता येईल अर्ज  - Marathi News | The application can be made for bumper recruitment in ONGC, Mumbai and West Division | Latest career News at Lokmat.com

करिअर :ओएनजीसीमध्ये बंपर भरती, मुंबई आणि पश्चिम विभागात भरणार एवढी पदे, असा करता येईल अर्ज 

ONGC Job recruitment: ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (ओएनजीसी) नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.  ओएनजीसीने ३ हजार १४ अप्रेंटिसच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ...

राज्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी मेगाभरती; सरकारच्या निर्णयाविरोधात संघटना संतप्त - Marathi News | Contract mega recruitment of state employees; Employees' union angry over government's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी मेगाभरती; सरकारच्या निर्णयाविरोधात संघटना संतप्त

खर्च वाचविण्यासाठी आऊटसोर्सिंग;शासकीय खर्च आटोक्यात येऊन विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा म्हणून कर्मचाऱ्यांच्या नवीन पदनिर्मिती न करता कर्मचारी सेवेचे आऊटसोर्सिंग (बाह्ययंत्रणेद्वारे) करण्याचा निर्णय राज्याच्या वित्त विभागाने घेतला आहे. ...

JOB Alert : नोकरीची सुवर्णसंधी! Bank of India मध्ये क्रेडिट मॅनेजरसह 696 जागांसाठी भरती; कसा, कुठे करायचा अर्ज?  - Marathi News | bank of india recruitment 2022 vacancy on 696 posts credit manager risk manager know details | Latest career News at Lokmat.com

करिअर :नोकरीची सुवर्णसंधी! Bank of India मध्ये क्रेडिट मॅनेजरसह 696 जागांसाठी भरती; कसा, कुठे करायचा अर्ज? 

Bank Of India Recruitment 2022 : बँकेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. ...

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ७६ हजार रुपयांपर्यंत पगार, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती - Marathi News | Golden Job Opportunity in Hindustan Petroleum, Salary up to Rs. 76,000 | Latest career News at Lokmat.com

करिअर :हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची सुवर्णसंधी, एवढा मिळेल पगार, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती

HPCL Job: सरकारी नोरकीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना हिंदुस्तान पेट्रोलियन कॉर्पोरेशनमध्ये (HPCL) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये १८६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

सरकारी नोकरी: सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी; कसा कराल अर्ज जाणून घ्या... - Marathi News | supreme court recruitment 2022 sc is hiring junior translator 25 posts direct link to apply sarkari naukri news | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरी: सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी; कसा कराल अर्ज जाणून घ्या...

SC Recruitment 2022: सुप्रीम कोर्टात नोकरीची इच्छा असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जाणून घेऊयात सरकारी नोकरी संदर्भातील संपूर्ण माहिती... ...

कृषी क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या! तब्बल १.१० कोटी युवकांना दिली संधी - Marathi News | Jobs in the agriculture! Opportunity given to 1.10 crore youth | Latest career News at Lokmat.com

करिअर :कृषी क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या! तब्बल १.१० कोटी युवकांना दिली संधी

इतर क्षेत्रात नोकऱ्या जात असताना कृषी क्षेत्राने दिल्या १.१० कोटी जणांना संधी ...