लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Career (Marathi News)

खास आपल्यासाठी
Indian Army Recruitment Rule Change: सैन्यात जायचेय? वर्षातून एकदाच संधी मिळणार; भरतीच्या नियमांत मोठे बदल - Marathi News | Indian Army Recruitment Rule Change: Want to Join the Army? Opportunity will be given only once a year; Major changes in recruitment rules | Latest career News at Lokmat.com

करिअर :सैन्यात जायचेय? वर्षातून एकदाच संधी मिळणार; भरतीच्या नियमांत मोठे बदल

आता उमेदवार वर्षातून एकदाच भरती मेळाव्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. याचबरोबर मैदानी चाचणीपूर्वी कॉमन एन्ट्रन्स एक्झाम होणार आहे. ...

MPSC Recruitment Update: एमपीएससीकडून राज्य सेवेच्या ६७३ पदांची भरती; पूर्व परीक्षेसाठी २२ मार्चपर्यंत भरता येणार अर्ज - Marathi News | MPSC Recruitment Update: 673 State Service Posts Recruitment by MPSC; Application form can be submitted till 22nd March for pre-examination | Latest career News at Lokmat.com

करिअर :एमपीएससीकडून राज्य सेवेच्या ६७३ पदांची भरती; पूर्व परीक्षेसाठी २२ मार्चपर्यंत भरता येणार अर्ज

सामान्य प्रशासन विभाग, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग या विभागातील ६७३ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ...

कुर्सी की पेटी बाॅंध लो...; एअर इंडिया करणार ९०० पायलट्सची भरती - Marathi News | Air India will recruit 900 pilots | Latest career News at Lokmat.com

करिअर :कुर्सी की पेटी बाॅंध लो...; एअर इंडिया करणार ९०० पायलट्सची भरती

ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना १५ आठवड्यांचे सुरक्षा आणि सेवा कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...

नोकरी नव्हे, तर इंटर्नशिपसाठी मिळताहेत दरमहा १ लाख रुपये! कुठे आणि कसे? वाचा... - Marathi News | internships with stipend cusat students get 98000 rs monthly offer | Latest career News at Lokmat.com

करिअर :नोकरी नव्हे, तर इंटर्नशिपसाठी मिळताहेत दरमहा १ लाख रुपये! कुठे आणि कसे? वाचा...

जर तुम्हाला एखादे क्षेत्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर तिथं इंटर्नशिप करा, असं तुम्ही कॉलेजच्या काळात अनेकांकडून ऐकलं असेल. ...

अग्निवीर भरती संदर्भात आणखी एक आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | agniveer 2023 apply fees half to be paid by indian army join | Latest career News at Lokmat.com

करिअर :अग्निवीर भरती संदर्भात आणखी एक आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तरुणांना अर्ज शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी लागणार नाही. ...

Sarkari Naukri 2023 :सुवर्ण संधी! ITBP मध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवा, मिळणार ६९,००० पगार - Marathi News | sarkari naukri 2023 itbp recruitment 2023 opportunity to get job on constable in itbp without exam apply at itbpolice | Latest career News at Lokmat.com

करिअर :सुवर्ण संधी! ITBP मध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवा, मिळणार ६९,००० पगार

sarkari naukri 2023: इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्समध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ITBP ने कॉन्स्टेबल/जनरल ड्युटी (स्पोर्ट्सपर्सन) च्या पदांसाठी भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. ...

सॉफ्ट स्किल्सद्वारे वाढवा कामाचे कौशल्य; सर्व सदस्यांनी यशाचा आनंद घेतला पाहिजे - Marathi News | Enhance job skills through soft skills; All members should enjoy success | Latest career News at Lokmat.com

करिअर :सॉफ्ट स्किल्सद्वारे वाढवा कामाचे कौशल्य; सर्व सदस्यांनी यशाचा आनंद घेतला पाहिजे

यशात शिक्षणाचा वाटा २०% तर ८०% वाटा योग्यता, कुशलता व अनुभवाचा असतो, असे हॉर्वर्ड विद्यापीठाच्या अध्ययनात म्हटले आहे. ...

Job Alert:१० वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी! सुरक्षा दलात बंपर भरती, ६३ हजार रुपयांपर्यंत पगार - Marathi News | army ordnance corps recruitment 2023 to fill up a total of 1793 vacancies by ministry of defence | Latest career Photos at Lokmat.com

करिअर :१० वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी! सुरक्षा दलात बंपर भरती, ६३ हजार रुपयांपर्यंत पगार

Army Ordnance Corps Recruitment 2023: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स, संरक्षण मंत्रालयाने ट्रेड्समन मेट आणि फायरमनच्या पदांसाठी 2023 च्या भर्तीची अधिसूचना जारी केली आहे. ...

Bank jobs 2023 : 'या' सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी, लाखो रुपयांचे मिळेल सीटीसी पॅकेज - Marathi News | bank jobs 2023 sbi recruitment indian bank so recruitment central bank of india recruitment govt jobs | Latest career News at Lokmat.com

करिअर :'या' सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी, लाखो रुपयांचे मिळेल सीटीसी पॅकेज

Bank jobs 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) विविध पदांसाठी भरतीसाठी उमेदवार शोधत आहे. ...