लाईव्ह न्यूज :

Career (Marathi News)

लॉकडाऊनमध्ये शिकला शेती, इंजिनिअरची नोकरी सोडून पोहोचला जपानला, आता कमावतोय लाखो रुपये - Marathi News | Infosys Engineer Quits Job to Become Brinjal Farmer in Japan, Earns Double the Income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लॉकडाऊनमध्ये शिकला शेती, इंजिनिअरची नोकरी सोडून पोहोचला जपानला, आता कमावतोय लाखो रुपये

लॉकडाऊन दरम्यान घरी आलेले विघ्नेश शेताकडे वळले आणि नंतर त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या नोकरीला रामराम ठोकला. ...

BARC Recruitment : भाभा अणु संशोधन केंद्रात 4374 पदांची मेगाभरती जाहीर; 10वी, 12 वी उत्तीर्णांसाठी संधी - Marathi News | barc stipendiary trainee recruitment 2023 job for 10th 12th pass apply at barc gov in | Latest career News at Lokmat.com

करिअर :भाभा अणु संशोधन केंद्रात 4374 पदांची मेगाभरती जाहीर; 10वी, 12 वी उत्तीर्णांसाठी संधी

BARC Stipendiary Trainee Recruitment : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना barc.gov.in या BARC Recruitmentच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. ...

राज्याच्या पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी; दर महिना मिळणार ४० हजार - Marathi News | Youth opportunity for fellowship in Maharashtra state tourism corporation; get 40 thousand per month | Latest career News at Lokmat.com

करिअर :राज्याच्या पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी; दर महिना मिळणार ४० हजार

सर्व आवश्यक कागदपत्रांसह  १५ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्याचे आवाहन महामंडळाद्वारे करण्यात आले आहे ...

एक नूर आदमी, दस नूर कपडा - Marathi News | One noor admi, ten noor clothes | Latest career News at Lokmat.com

करिअर :एक नूर आदमी, दस नूर कपडा

कोणतेही करिअर असो, नोकरी असो, व्यवसाय असो त्यात आपण परिधान करीत असलेल्या कपड्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही मुलाखतीला आपण जातो, तेव्हा आपल्या दिसण्यावरून अनेक गोष्टी ठरत असतात. ...

हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त आता CRPF मध्ये भरती परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार, केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी - Marathi News | crpf constable recruitment exam held in 13 regional languages with hindi english ministry of home affai s approves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त आता CRPF मध्ये भरती परीक्षा 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार!

विशेष म्हणजे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून CRPF भरती परीक्षा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचे आवाहन केले होते ...

SBI मध्ये 1000 हून अधिक नोकऱ्या, 41000 पर्यंत मिळणार वेतन, मुलाखतीद्वारे होणार भरती - Marathi News | sbi recruitment officer and other posts 1031 vacancy | Latest career News at Lokmat.com

करिअर :SBI मध्ये 1000 हून अधिक नोकऱ्या, 41000 पर्यंत मिळणार वेतन, मुलाखतीद्वारे होणार भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतर कोणत्याही सरकारी बँकेचे कर्मचारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात.  ...

रोजगार मेळाव्याद्वारे 71000 तरुणांना मिळाली नोकरी; 13 एप्रिलला PM मोदी देणार नियुक्ती पत्रे - Marathi News | pm modi to distribute 71000 appointment letters to newly recruits in govt rozgar mela | Latest career News at Lokmat.com

करिअर :रोजगार मेळाव्याद्वारे 71000 तरुणांना मिळाली नोकरी; 13 एप्रिलला PM मोदी देणार नियुक्ती पत्रे

Rozgar Mela 2023 : रोजगार मेळाव्याच्या यशस्वी प्रयत्नांची माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नोकऱ्या मिळवणाऱ्या तरुणांनाही संबोधित करतील ...

7500 पदांसाठी बंपर भरती, उत्तीर्ण झाल्यास CBI, IB मध्ये मिळेल नोकरी, लवकर करा अर्ज  - Marathi News | ssc cgl 2023 recruitment for 7500 posts will get job in cbi ib and other ministries apply soon | Latest career News at Lokmat.com

करिअर :7500 पदांसाठी बंपर भरती, उत्तीर्ण झाल्यास CBI, IB मध्ये मिळेल नोकरी, लवकर करा अर्ज 

SSC CGL 2023 Registration : इच्छुक आणि पात्र उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अर्ज करू शकतात. ...

६ महिन्यात Air Indiaत ३,८०० जणांना नोकरी! हजारो पदासांठी पुन्हा भरती; इंजिनिअर्सना मोठी संधी - Marathi News | tata group air india recruitment 2023 job for thousands of various vacancy in air india bharti 2023 | Latest career News at Lokmat.com

करिअर :६ महिन्यात Air Indiaत ३,८०० जणांना नोकरी! हजारो पदासांठी पुन्हा भरती; इंजिनिअर्सना मोठी संधी

टाटा समूहाने एअर इंडिया कंपनीच्या कार्यपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला असून, कर्मचाऱ्यांसाठी विविध २९ धोरणे लागू केली आहेत. ...