शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
2
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
3
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
4
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
5
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
6
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
7
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
8
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
9
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
10
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
11
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
12
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
13
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
14
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
15
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
17
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
18
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
19
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
20
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार

NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 19:17 IST

NHIDCL Recruitment 2025: नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने उपव्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली.

NHIDCL Recruitment 2025: नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने उपव्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी ही थेट सरकारीनोकरी मिळवण्याची मोठी संधी असून, गेट स्कोअरच्या आधारावर ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

एनएचआयडीसीएलने एकूण ३४ रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ४ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे. पात्र सिव्हिल इंजिनिअरिंग उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी ३ नोव्हेंबर २०२५ पूर्वी एनएचआयडीसीएलच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

तपशील

माहिती

पदाचे नाव

उपव्यवस्थापक

रिक्त जागा

३४

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

आवश्यक अट

GATE (Civil) परीक्षा २०२३, २०२४ किंवा २०२५ मधील वैध स्कोर

वेतनश्रेणी

₹५०,००० ते ₹१,६०,००० (अधिक भत्ते)

अर्ज करण्याची मुदत

४ ऑक्टोबर २०२५ ते ३ नोव्हेंबर २०२५

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही स्वतंत्र लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. निवड पूर्णपणे त्यांच्या गेट गुणांवर आधारित असेल. जर दोन उमेदवारांचे गेट गुण समान असतील, तर जन्मतारखेनुसार ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य मिळेल. जन्मतारीखही समान असल्यास, दहावीच्या प्रमाणपत्रातील नावाच्या वर्णक्रमानुसार निवड केली जाईल.

जबाबदारी

उपव्यवस्थापक म्हणून निवड होणारे उमेदवार राष्ट्रीय महामार्ग, बोगदे, रणनीतिक रस्ते आणि इतर मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नियोजन, डिझाइन आणि अंमलबजावणी व पर्यवेक्षणाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळतील. सरकारी धोरणे आणि मानकांचे पालन करणे देखील त्यांच्यासाठी बंधनकारक असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : NHIDCL Job Opportunity: Apply for Deputy Manager Posts, Salary ₹1.5 Lakh!

Web Summary : NHIDCL announces Deputy Manager recruitment for civil engineers with GATE scores. 34 vacancies are available. Apply online by November 3, 2025, for salaries up to ₹1.6 Lakh plus allowances. Selection based on GATE scores.
टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार