शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

MAHA METRO Recruitment 2021: अर्ज करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

By जयदीप दाभोळकर | Updated: January 26, 2021 15:20 IST

महाराष्ट्रातील तरूणांना महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, मराठी भाषा येणं अनिवार्य

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील तरूणांसाठी सुवर्णसंधीमराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं अनिवार्य

महाराष्ट्रमेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये टेक्निशिअन पदांसाठी भरती करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील तरूणांसाठी सुवर्णसंधी असून आता अर्ज करण्यासाठीही मुदतवाढ देण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवारांना ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. ३१ जानेवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही पदं नॉन सुपरवायझरी ऑपरेशन आणि मेंटेनन्स पुणेमेट्रो रेल प्रोजेक्टच्या अंतर्गत रेग्युलर बेसिसच्या आधारे भरती केली जाणार आहे. यामध्ये टेक्निशिअन (इलेक्ट्रिकल) साठी २३ पदं, टेक्निशिअन (फिटर), टेक्निशिअन (इलेक्ट्रॉनिक्स) आणि टेक्निशिअन (रेफ्रिजरेशन) या पदासांठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदांसाठी कंम्प्युटर बेस्ड चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणीही घेतली जाईल. या पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवाराकडे एमएससी उत्तीर्ण आणि आयटीआय एनसीव्हीटी आणि एससीव्हीच्या मान्यता प्राप्त संस्थांमधून इलेक्ट्रिकल, फिटर, मेसन सारखी सर्टिफिकेट्स असणं आवश्यक आहे, याव्यतिरिक्त संबंधित उमेदवाराकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल आणि मराठी भाषा लिहिणं, वाचणं तसंच बोलणं अनिवार्य असेल. या पदांसाठी १८ ते २५ ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अर्जासाठी खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रूपये आणि एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना १५० रुपये नॉन रिफंडेबल शुल्क भरावं लागणार आहे. अधिक माहितीसाठी या ठिकाणी क्लिक करा.

टॅग्स :jobनोकरीMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेMetroमेट्रोrailwayरेल्वे