शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

Job Alert: सरकारी नोकरीची संधी, परिक्षा देणेही गरजेचे नाही; फक्त 'ही' भाषा येणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 15:53 IST

NTRO ने सल्लागार या पदाची रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी (NTRO Recruitment 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NTRO च्या अधिकृत वेबसाइट ntro.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मार्च आहे.

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) मध्ये नोकरी (Government Jobs) मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. यासाठी (NTRO Recruitment 2022), NTRO ने सल्लागार या पदाची रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी (NTRO Recruitment 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NTRO च्या अधिकृत वेबसाइट ntro.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मार्च आहे.

या पदांसाठी भरती

  • कन्सल्टंट चिनी भाषा (Consultant Chinese Language) - एकूण जागा १६

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • कन्सल्टंट चिनी भाषा (Consultant Chinese Language) -
  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी चीनी भाषेतील पदव्युत्तर पदवी किंवा चीनी भाषेतील भाषांतर/प्रतिलेखनात डिप्लोमासह पदवीधर पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच चीनी भाषा आणि भाषांतर करण्याचा पुरेसा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

  • प्रथम वर्षी - ४१,३३३/- रुपये प्रतिमहिना
  • दुसऱ्या वर्षी - ४४,०००/- रुपये प्रतिमहिना
  • तिसऱ्या वर्षी - ४८,०००/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ मार्च  २०२२

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ntro.gov.in/ntroWeb/loadRecruitmentsHome.do या लिंकवर क्लिक करा.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शनjobनोकरी