शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

GAIL: पदवीधरांसाठी गूड न्यूज! 'गेल' इंडियामध्ये मोठी भरती; १.८० लाखांपर्यंत पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 14:57 IST

GAIL Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

सरकारीनोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. 'गेल (इंडिया) लिमिटेडद्वारे अभियांत्रिकी पदवीधरांसाठी मोठ्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. GATE-2026 च्या गुणांच्या आधारे एक्झिक्युटीव्ह ट्रेनी या पदांसाठी ही निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. पात्र उमेदवारांना कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येईल. 

या भरती मोहिमेअंतर्गत विविध विभागांतील एकूण ७० रिक्त पदे भरली जाणार आहेत, ज्यात एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (केमिकल)- १७ जागा, एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन)- २१ जागा, एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (इलेक्ट्रिकल)- १६ आणि एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (मेकॅनिकल)- १६ जागांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी गेल इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

पात्रता:

सर्व पदांसाठी उमेदवारांनी संबंधित अभियांत्रिकी शाखेत किमान ६५ टक्के गुणांसह बॅचलर पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच, GATE 2026 मधील संबंधित विषयाचा पेपर अनिवार्य आहे.

एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (केमिकल): केमिकल, पेट्रोकेमिकल्स किंवा केमिकल टेक्नॉलॉजी पदवी (GATE पेपर: CH).एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन): इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा संबंधित पदवी (GATE पेपर: IN).एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (इलेक्ट्रिकल): इलेक्ट्रिकल किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी (GATE पेपर: EE).एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (मेकॅनिकल): मेकॅनिकल किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी (GATE पेपर: ME).

वेतन:

निवड झालेल्या उमेदवारांना 'गेल' इंडियामध्ये सन्मानजनक पगार दिला जाईल. कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदासाठी ₹६०,००० ते ₹१,८०,००० दरम्यान वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज प्रक्रिया:

-सर्वात प्रथम गेल इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. - त्यानंतर "Recruitment" पर्यायावर क्लिक करा.-  GATE-2026 executive Recruitment यावर क्लिक करा.- ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा- शैक्षणिक तपशील, GATE-2026 नोंदणी क्रमांक भरा आणि फोटो-स्वाक्षरी अपलोड करून अर्ज सबमिट करा.

English
हिंदी सारांश
Web Title : GAIL India Hiring Graduates: Apply Now for Executive Trainee Posts!

Web Summary : GAIL India announced recruitment for engineering graduates as Executive Trainees based on GATE 2026 scores. 70 vacancies are available across Chemical, Instrumentation, Electrical, and Mechanical disciplines. Apply online through the official website. Salary ranges from ₹60,000 to ₹1,80,000.
टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार