शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

इयत्ता : १० वी, विषय : हिंदी संयुक्त (लोकवाणी) सन २०१८-१९, कृतिपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 11:57 AM

हिंदी संयुक्त (लोकवाणी) या विषयाची कृतिपत्रिका ५० गुणांची आहे. या विषयाच्या कृ तिपत्रिकेचे स्वरुप चार भागात विभागले आहे.

ठळक मुद्देइयत्ता : १० वी, विषय : हिंदी संयुक्त (लोकवाणी) सन २०१८-१९, कृतिपत्रिका गद्य व पद्य विभागातील शब्दसंपदा कृतीत समाविष्ट घटक

इयत्ता : १० वी, विषय : हिंदी संयुक्त (लोकवाणी) सन २०१८-१९, कृतिपत्रिका हिंदी संयुक्त (लोकवाणी) या विषयाची कृतिपत्रिका ५० गुणांची आहे. या विषयाच्या कृतिपत्रिकेचे स्वरुप चार भागात विभागले आहे.१) गद्य - १२ अंककृ ती- अ) पठित - आकलन कृ ती- २ + शब्दसंपदा- २ + अभिव्यक्ती- २ =६ अंकआ) पठित - आकलन कृ ती- २ + शब्दसंपदा- २ + अभिव्यक्ती- २ = ६ अंक२) पद्य - १० अंककृ ती- अ) पठित - आकलन कृ ती- २ + शब्दसंपदा- १ + अभिव्यक्ती- २ =५ अंकआ) पठित - आकलन कृ ती- २ + शब्दसंपदा- १ + अभिव्यक्ती- २ = ५ अंक३) भाषा अध्ययन (व्याकरण) - १० अंक१) मानक वर्तनी के अनुसार शुद्ध शब्द छाँटकर लिखना - ०१ अंक२) अव्यय का वाक्य में प्रयोग - ०१ अंक३) काल - (पहचानना तथा परिवर्तन) - ०२ अंक४) मुहावरे - (अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग तथा चयन) - ०२ अंक५) संधी - (पहचानना, संधी विच्छेद करना, संधी शब्द बनाना) - ०२ अंक६) वाक्य भेद - (अर्थ एवं रचना के अनुसार पहचानना) - ०२ अंक४) उपयोजित लेखन - १८ अंककृ ती - अ) १) पत्रलेखन (औपचारिक/ अनौपचारिक) - ०४ अंक२) कहानी लेखन - (लगभग ६० से ७० शब्दों में) - ०४ अंक(मुद्दे/ सुवचन/ शब्दों के आधार पर, तीनों में से कोई एक ही प्रकार)कृ ती - आ) १) विज्ञापन लेखन (५० से ६० शब्दों में) - ०४ अंक२) निबंध लेखन (७० से ८० शब्दों में, दो में से एक विषय पर) - ०६ अंकगद्य व पद्य विभागातील शब्दसंपदा कृतीत समाविष्ट घटक -(अनेकार्थी शब्द, शब्द - युग्म, समानार्थी/ पर्यायवाची शब्द, विलोम शब्द, उपसर्ग, प्रत्यय, अनेक शब्दों के लिए एक शब्द, कठिन शब्दों के अर्थ, लिंग, वचन, विरामचिह्न, कृं दत, तद्धित, तत्सम, तद्भव तथा विदेशी शब्द आदि पुछे जाते हैं)

शब्दसंपदा कृ तीसाठी विद्यार्थ्यांनी वरील घटकांचा सराव करणे आवश्यक आहे. आकलन व अभिव्यक्ती या कृती सोडविण्यासाठी पाठ्यपुस्तकातील गद्य व पद्य यांचे सखोल वाचन करावे.

स्वमत् अभिव्यक्ती ही कृती दैनंदिन व्यवहारातील समस्या, पर्यावरण, प्रदूषण तसेच गद्य / पद्यांशातील आशयाला अनुसरुन विचारली जाते. विद्यार्थ्यांनी विषयाचे आकलन करुन आपले विचार मांडायचे आहेत. ही कृती विद्यार्थ्यांनी आवर्जून सोडवावी. मात्र विषयाशी निगडीत मजकूर असावा.व्याकरण व उपयोजीत लेखन हे विभाग पूर्वीप्रमाणेच आहेत. परंतु पत्रलेखनात बदल करण्यात आला आहे.पत्रलेखनाचे बदललेले स्वरुप -औपचारिक पत्राचे स्वरुपदिनांक : ................प्रति,..............................विषय : ...........................................................संदर्भ : ............................................................महोदय,विषय विवेचन : ........................................................................................................................................................................................................भवदीय/ भवदीया,नाम : ................पता : .......................................ई-मेल आईडी : ....................................विद्यार्थ्यांनी पत्रात आपले नाव लिहू नये आणि आपला ई-मेल आईडी लिहू नये. पत्राच्या विषयात कृतिपत्रिकेत जे नाव दिले असेल तेच नाव लिहावे अन्यथा अ.ब.क. असे लिहावे.परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा तणाव न घेता आत्मविश्वासाने सामोरे जावे. 

  • वाल्मिक सेल्या वळवी

(सहाय्यक शिक्षक)फाटक हायस्कूल, रत्नागिरी

टॅग्स :examपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र