
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :"मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Rohini Acharya Latest News: तेजप्रताप यादव यांच्यासोबत लालू प्रसाद यादव यांनी संबंध तोडले. आता त्यांच्या मुलीनेही कुटुंबासोबतचे संबंध तोडत असल्याचे जाहीर केले आहे. ...

राष्ट्रीय :चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचं काम हाती घेतले आहे. ...

सोशल वायरल :वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
बिल न भरल्यामुळे वीज कनेक्शन तोडल्यानंतर, एका संतप्त तरुणाने पूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित केला आणि केरळचे हे शहर अंधारात बुडाले. ...

क्राइम :घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
रजाबुलने अविवाहित सांगून सईदाशी लग्न केले. पण, प्रत्यक्षात त्याचे आधीच दोन महिलांशी विवाह झाले होते आणि त्याला दोन मुलेही आहेत. ...

क्रिकेट :IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
पहिल्या डावात टीम इंडियाला २०० धावांच्या आत रोखत दक्षिण आफ्रिकेनं सामना बरोबरीत आणला. पण दुसऱ्या डावात भारतीय फिरकीपटूंनी पुन्हा सामना टीम इंडियाच्या बाजूनं वळवला आहे. ...

सखी :Women Health: मासिक पाळी येण्यापूर्वी मूड का बिघडतो? शरीरातील 'हे' ५ बदल वेळीच ओळखा!
Women Health: स्त्रियांचे मूड स्विंग होण्याला मासिक पाळीदेखील कारणीभूत असते, कारण पाळी येण्यापूर्वी शरीरात मुख्य ५ बदल घडतात; कोणते? ते जाणून घ्या. ...

महाराष्ट्र :“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
BJP Nitesh Rane News: राहुल गांधी पार्ट टाइम राजकारणी आहेत. अधिकतर परदेशातच असतात. जनतेशी नाळ अजिबात नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

भक्ती :सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
Som Pradosh 2025: हिंदू पंचांगानुसार जेव्हा सोमवारी प्रदोष व्रत येते, तेव्हा त्याला सोम प्रदोष असे म्हणतात. हा दिवस भगवान शिवशंकरांना समर्पित असल्याने त्याचे विशेष महत्त्व आहे. प्रदोष काळ (सूर्यास्तापूर्वीची वेळ) शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो. या ...

क्राइम :थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
प्रीतीच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याने महिलेचा धड सेक्टर ८२ जवळील नाल्याजवळ फेकला. तर शीर, हात आणि कपडे गाझियाबाद येथील रेल्वे ट्रॅकवर फेकले होते. ...

राष्ट्रीय :कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
काझीगुंडचा रहिवासी असलेल्या डॉ. मुजफ्फरच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची तयारी सुरू आहे. ...

राष्ट्रीय :"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना
. "सुरुवातीपासूनच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह होते. अशा परिस्थितीत, असे अनपेक्षित निकाल येणे साहजिक आहे." ...
