
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

ठाणे :अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
उपनगराध्यक्ष निवड प्रक्रियेत शिंदेसेनेच्या पाठिंब्याने सदाशिव पाटील यांना ३२ मते पडली तर अंबरनाथ विकास आघाडीकडे २८ मते पडली ...

महाराष्ट्र :भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
AIMIM सोबत युती केल्यानं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांना नोटीस बजावली होती. ...

राष्ट्रीय :माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड दोनदा वॉशरुममध्ये बेशुद्ध पडले; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड यांच्या आरोग्याविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. ...

क्रिकेट :Shikhar Dhawan Sophie Shine Engagement : "आम्ही आयुष्यभरासाठी..." धवन-सोफीनं उरकला साखरपुडा
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केली साखरपुड्याची गोष्ट ...

राष्ट्रीय :रस्त्यातून अपहरण, जबरदस्तीनं दारू पाजली अन् रात्रभर सामूहिक अत्याचार; बिहार हादरलं!
Bihar Purnea Gangrape: माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना बिहारच्या पूर्णियामधून समोर आली. एका कष्टकरी तरुणीचे आयुष्य सहा हैवानांनी नरक बनवले, पण पीडितेने मृत्युच्या दारात असतानाही जे धाडस दाखवले ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील. ...

व्यापार :TCS च्या नफ्यात १४ टक्क्यांची मोठी घट! तरी गुंतवणूकदारांना करणार मालामाल; लाभांश जाहीर
TCS Dividend : डिसेंबर तिमाहीत नफ्यात १४% घट झाली असली तरी, टाटा ग्रुपच्या टीसीएसने ४६ रुपयांच्या विशेष लाभांशासह भरीव लाभांश जाहीर केला. रेकॉर्ड डेटसह संपूर्ण तपशील तपासा. ...

राष्ट्रीय :स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
"कर्तव्य भवन-३" चे उद्घाटन गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झाले होते, जिथे गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयासह इतर अनेक मंत्रालये देखील स्थलांतरित करण्यात आली आहेत. ...

राष्ट्रीय :अंघोळीसाठी गेलेली मुलं बाहेर येईना; ४ वर्षांच्या रयानचा मृत्यू, दरवाजा तोडताच दिसलं भयंकर
एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर त्याचा ११ वर्षांच्या मोठ्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. ...

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये 'सोनिक वेपन' वापरले? हे हत्यार कानातून रक्त काढते
व्हेनेझुएलामध्ये निकोलस मादुरोला पकडताना अमेरिकन सैन्याने एका सोनिक वेपनचा वापर केला, यामुळे सैनिकांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला, रक्ताच्या उलट्या झाल्या. यामुळे सैनिकांना हालचाल करता आली नाही. ...

क्राइम :सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
मध्यप्रदेशातील रीवा येथे पोलिसांनी एका चोरीच्या प्रकरणातील आरोपीला अटक केली. हा चोर त्याच्या एका व्यसनामुळे सापडला आहे. 'गुटखा' खाण्यासाठी काही सेकंद चेहऱ्यावर मास्क उघडणे त्याच्या अंगलट आले आहे. ...

ट्रॅव्हल :Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
यंदा २६ जानेवारीला सोमवार आल्यामुळे पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी वर्षातील पहिला लॉन्ग वीकेंड चालून आला आहे. ...
