मेहकर-चिखली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 11:21 AM2021-01-05T11:21:58+5:302021-01-05T11:23:28+5:30

Accident News मेहकर-चिखली रोडवरील नांद्रा फाट्याजवळ झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाल्याची घटना घडली.

Youth killed in unidentified vehicle collision |   मेहकर-चिखली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार 

  मेहकर-चिखली मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार 

googlenewsNext
ठळक मुद्देदीपक पाठक (वय ४०, रा.मेहकर) असे मृतकाचे नाव आहे. सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम :  मेहकर-चिखली रोडवरील नांद्रा फाट्याजवळ झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाल्याची घटना घडली. सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. दीपक पाठक (वय ४०, रा.मेहकर) असे मृतकाचे नाव आहे. 
  मेहकर-चिखली रस्त्यावर सोमवारी दीपक पाठक हे विनानंबरच्या दुचाकीने जात हाेेते. दरम्यान नांद्रा फाट्याजवळ दुचाकीचा अपघात हाेउन ते जागीच ठार झाले.   
दुचाकीस वाहनाने धडक दिली किंवा अपघात कसा झाला, याची चाैकशी पाेलीस करीत हाेते. याप्रकरणी उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली नव्हती.

Web Title: Youth killed in unidentified vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.