शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कर्जापायी ‘त्या’ युवकाने गोळी झाडून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 09:48 IST

Buldhana News : अर्पण दिनेश मोकळे ऊर्फ सोनू याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकरः शहरातील शाळा क्रमांक - ६ च्या परिसरात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आलेल्या युवकाने कर्जापायी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, मृत युवकासह त्याच्या सहा सहकाऱ्यांनी गुरुवारीच मेहकर शहर परिसरातील हरण टेकडी परिसरात अवैधरीत्या पिस्तूल बाळगून एक फायर केल्याप्रकरणीही पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.मेहकरमधील शाळा क्रमांक - ६ च्या परिसरात अर्पण दिनेश मोकळे ऊर्फ सोनू याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. त्यावरून तपासाची चक्रे फिरविली तेव्हा अर्पण ऊर्फ सोनू याने स्वत:वर गोळी झाडून गुरुवारी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणाच्या चौकशीत पोलिसांना मृत आरोपी व त्याचे सहकारी यांनी प्रारंभी शहर परिसरातील हरण टेकडीवर पिस्तुलातून फायर करून बघितल्याचेही समोर आले आहे. प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये मधुकरराव मोकळे ऊर्फ चिक्कू (३५, रा. पवनसुतनगर), लखनसिंग सरदारसिंग बावरी (२७, रा. अण्णाभाऊ साठेनगर), कृष्णा विजय लहाने (२४, वर्ष रा. शिवाजीनगर), भुवन मंगलसिंग ठाकूर ऊर्फ बंटी (२०, रा. एकतानगर), गोविंद सतीश हेडा (२२), मंगेश गजानन देशमुख (२३, रा. रामनगर) यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मृत अर्पण दिनेश मोकळे ऊर्फ सोनू याच्याविरोधात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अर्पण दिनेश मोकळे ऊर्फ सोनूच्या मृत्यूप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरणमेहकर येथील मोहित मधुकरराव मोकळे याने लखनसिंग सरदारसिंग बावरी याच्याकडून अवैधरीत्या गावठी पिस्तूल घेतले होते. मृत अर्पण दिनेश मोकळे हा मोहित मोकळे याचा पुतण्या होता. त्याने हे पिस्तूल सोबत घेत मित्र कृष्णा विजय लहाने, भुवन मंगलसिंग ठाकूर ऊर्फ बंटी, गोविंद सतीश हेडा व मंगेश गजानन देशमुख यांच्यासमवेत जात हरण टेकडी परिसर गाठले. तेथे गोविंद सतीश हेडा याने गुरुवारीच या पिस्तूलमधून  एक फायर केले. या घटनाक्रमानंतर अर्पण मोकळे याने शाळा क्रमांक-६च्या परिसरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. कर्जापायी त्याने ही आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक युवराज रबडे यांनी तक्रार दिली असून, तपास पोलीस उपनिरीक्षक जायभाये हे करीत आहेत.

टॅग्स :MehkarमेहकरCrime Newsगुन्हेगारी