शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
4
मराठा आरक्षण आंदोलन पेटणार, मनोज जरांगे पाटील ४ जून पासून पुन्हा उपोषण करणार 
5
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?
6
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
7
शमिता शेट्टी रुग्णालयात दाखल, बहिणीनेच रेकॉर्ड केला Video; नक्की झालं काय?
8
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
9
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
10
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
11
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वाद? हार्दिक सरावाला येताच रोहितसह तिघांनी मैदान सोडले
12
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
14
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
15
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
16
'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
17
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
18
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?
19
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
20
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'

वऱ्हाडी  मंडळींवर रानडुकराचा हल्ला; तीघे जखमी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 6:00 PM

मलकापूर:- विवाह सोहळयाकरीता निघालेल्या वधूकडील वऱ्हाडी मंडळींवर रानडुकराने हल्ला चढवीत तिघा जणांना जखमी केल्याची घटना मौजे मोरखेड गावात ३० एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. 

ठळक मुद्देशेतशिवरातून सुसाट वेगाने आलेल्या रानडुक्कराने वऱ्हाडी मंडळीवर हल्ला चढविला. संतोष अभिमान सोनोने वय ३६ यांच्यावर हल्ला करीत जबर धडक दिली यामध्ये राजेंद्र जंगले हे गंभीररित्या जखमी झाले. जखमींना पाहुणे मंडळींनी तात्काळ मलकापूर येथे उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

मलकापूर:- विवाह सोहळयाकरीता निघालेल्या वधूकडील वऱ्हाडी मंडळींवर रानडुकराने हल्ला चढवीत तिघा जणांना जखमी केल्याची घटना मौजे मोरखेड गावात ३० एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.     मौजे मोरखेड येथील वधूकडील वºहाडी मंडळी लग्न सोहळ्या करीता जामनेर तालुक्यातील खातगाव येथील वरमंडळी निघण्याच्या गडबडीत असताना नदीपात्रातील शेतशिवरातून सुसाट वेगाने आलेल्या रानडुक्कराने वऱ्हाडी मंडळीवर हल्ला चढविला. दरम्यान एकच गोंधळ उडाला. त्यावेळी क्रूझर गाडीत बसण्याच्या तयारीत असलेल्या  राजेंद्र बबन जंगले वय ३५ यांना या रानडुकराने शिंगाने धडक देत उचलून फेकले तसेच सौ.ममता विनोद रोकडे (वय ३०) व संतोष अभिमान सोनोने वय ३६ यांच्यावर हल्ला करीत जबर धडक दिली यामध्ये राजेंद्र जंगले हे गंभीररित्या जखमी झाले. तर दोघे जण किरकोळ जखमी झाले. यानंतर रानडुकर सुसाट वेगात पसार झाले. जखमींना पाहुणे मंडळींनी तात्काळ मलकापूर येथे उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मोताळा येथील वनविभाग अधिकाºयांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरAccidentअपघात