खामगाव पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:24 IST2018-09-03T15:23:51+5:302018-09-03T15:24:15+5:30

खामगाव : जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी शनिवारी पालिकेला भेट दिली. यावेळी त्यांचे पालिका प्रशासन आणि पदाधिकाºयांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

Welcome to the District Collector at Khamgaon Municipality Administration | खामगाव पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत

खामगाव पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी शनिवारी पालिकेला भेट दिली. यावेळी त्यांचे पालिका प्रशासन आणि पदाधिकाºयांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

बुलडाणा जिल्ह्याच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे शनिवारी खामगाव दौºयावर होत्या. खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीला उपस्थिती दर्शविण्यापूर्वी त्यांनी जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या खामगाव पालिकेला भेट दिली. यावेळी खामगाव शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा अनिता डवरे, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार यांनी जिल्हाधिकाºयांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक आणि कर्मचाºयांशी जिल्हाधिकाºयांनी मनमोकळा संवाद साधला.

Web Title: Welcome to the District Collector at Khamgaon Municipality Administration