शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात हाणामारी; २२ जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: May 6, 2017 02:34 IST

रायपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपळगाव सैलानी : लग्नाचे आमंत्रण दिले नाही म्हणून माळशेंबा येथे ४ मे रोजी लग्नात दोन गटामध्ये हाणामारी झाली असून, परस्परांविरुद्ध तक्रारीवरून २२ जणाविरुद्ध रायपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.चिखली तालुक्यातील माळशेंबा येथे ४ मे रोजी रात्री फिर्यादी अंकुश उत्तराव डहाळे राहणार माळशेंबा यांच्या चुलत पुतणीचे लग्न समारंभाचे जेवणाची पंगत सुरु असताना लग्नाचे निमंत्रण का दिले नाही? दारुबंदीबाबत गावामध्ये ठराव घेतल्याच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून जेवणाच्या पंगतीत हातामध्ये तलवार, काठय़ा, सळई घेऊन फिर्यादीचे भावास व नातेवाईकास आरोपी विष्णू पवार, प्रदीप पवार, अशोक पवार, रामेश्‍वर पवार, एकनाथ पवार, प्रमोद पवार, नाना पवार, प्रशांत पवार, योगेश पवार, शरद पवार, रितेश पवार, पवन पवार राहणार सर्व माळशेंबा यांनी मारहाण करून जखमी केले.यावरून सदर आरोपीविरुद्ध कलम १४३, १४७, १४९, ३२४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सचिन प्रदीप पवार राहणार माळशेंबा यांच्या तक्रारीवरून आरोपी शेषराव डहाळे, भारत डहाळे, एकनाथ डहाळे, गणेश डहाळे, सुभाष डहाळे, ज्ञानेश्‍वर डहाळे यांच्यावर कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास ठाणेदार जे.एन. सैयद, पोहेकाँ शिवानंद वीर करीत आहेत.