शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

जिल्हा सामान्य रूग्णालयातील प्रसुती कक्षात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:00 PM

शुक्रवारी सांयकाळी झालेल्या दमदार पावसामुळे आरोग्य विभागाचे पुन्हा एकदा पितळ उघडे पडले.

बुलडाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्यानेच बांधण्यात आलेल्या इमारतीमधील प्रसुती कक्षात ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावसाचे पाणी शिरल्याने कक्षातील गर्भवती महिलांसह रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.यंदाच्या पावसाळ््यात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला. मात्र याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. एरवीही रुग्णालयातील वरच्या छतावरील पाणी हे खालील कक्षात टपकत असल्याची ओरड रुग्णालयातील कर्मचारी करीत असतात. मात्र शुक्रवारी सांयकाळी झालेल्या दमदार पावसामुळे आरोग्य विभागाचे पुन्हा एकदा पितळ उघडे पडले. सुदैवाने या दरम्यान कुठलाही अनुचीत प्रकार घडला नाही. मात्र रुग्णालयातील कर्मचाºयांना, परिचारिकांना पायात प्लास्टीकच्या पिशव्या घालून काम करावे लागल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. त्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे आवश्यक झाले आहे. या पावसाळ्यात दुसºयांदा असा प्रकार घडला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस