साहाय्यक आराेग्य संचालकांची ग्रामीण रुग्णालयाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:34 IST2021-03-26T04:34:35+5:302021-03-26T04:34:35+5:30

डॉ. गवळी यांनी रुग्णालयात उपलब्ध सुविधांचा आढाव घेत वाॅर्डातील दाखल रुग्णांसोबत संवाद साधला तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या कोविड ...

Visit of Assistant Director of Health to Rural Hospital | साहाय्यक आराेग्य संचालकांची ग्रामीण रुग्णालयाला भेट

साहाय्यक आराेग्य संचालकांची ग्रामीण रुग्णालयाला भेट

डॉ. गवळी यांनी रुग्णालयात उपलब्ध सुविधांचा आढाव घेत वाॅर्डातील दाखल रुग्णांसोबत संवाद साधला तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी उपलब्ध सुविधा व लसीकरण कार्यक्रमाचे अवलोकन करीत ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करून आढावा घेतला. रुग्णालयातील व कोविड सेवांबाबतीत शेरे पुस्तिकेत त्यांनी खालील बाबी नमूद केल्या. कोरोना काळातील सेवा देणारे कोविड सेंटरचे व्यवस्थापक डॉ. भास्कर मापारी यांच्या कामाचीसुद्धा त्यांनी स्तुती करीत पुढील कार्यास शुभेच्छा देऊन प्रोत्साहित केले. या वेळी नगरपालिका मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, नगराध्यक्ष पूनम पाटोळे, काँग्रेस नेते साहेबराव पाटोळे, न. प. उपाध्यक्ष बादशाह खान, वैद्यकीय अधीक्षक डॉ. फिरोज शहा, डॉ. भास्कर मापारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता मापारी, डॉ. सुशील अग्रवाल, औषधी निर्माण अधिकारी विष्णू खरात यांच्यासह लॅब असिस्टंट, अधिपरिचारिका उपस्थित होते.

Web Title: Visit of Assistant Director of Health to Rural Hospital