शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील वीरपत्नींचा होणार गौरव

By admin | Updated: July 28, 2014 00:13 IST

३ ऑगस्ट रोजी आयोजन : वीर जवानांना महाराष्ट्राचा सलाम.

सिध्दार्थ आराख / बुलडाणाजमाने भर मे मिलते है आशिक कई।मगर वतनसे खुबसुरत कोईसनम नही । नोटो मे भी लिपटकर, सोने मे सिमटकर मरे है कई ।मगर तिरंगे से खुबसुरत कोई कफन नही ।ऊन, थंडी, वारा, पावसाची पर्वा न करता डोळ्यात तेल घालून देशाच्या सिमेवर मातृभूमिचे रक्षण करताना शूरविरांच्या वाट्याला अनेकदा तिरंग्याचे कफन येते. महाराष्ट्रातील अशा ५ सुपूत्रांना २0१३ च्या ऑपरेशन रक्षक व ऑपरेशन हिफाजतमध्ये विरगती प्राप्त झाली. त्यांच्या शौर्याला, कर्तृत्वाला सलाम म्हणून या शहिदांच्या विरपत्नी आणि विरमाता-पित्यांचा सन्मान महाराष्ट्र सरकारच्या वतीने ३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथे करण्यात येत आहे.कारगिल युध्दानंतरही पाकिस्तानी घुसखोरांच्या छुप्या कारवाया सिमेवर नेहमीच सुरू असतात. भारतीय सैन्य त्यांना तोडीस तोड उत्तर देते. गतवर्षी घुसखोरांना तोंड देण्यासाठी, भारतीय सैन्यास जम्मू काश्मिरमध्ये ऑपरेशन रक्षक, हिमाचलमध्ये ऑपरेशन फाल्कोन आणि मणिपूरमध्ये ऑपरेशन हिफाजत राबवावे लागले. या चारही ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्य दलाने आपले कर्तृत्व दाखवून दिले. या मोहिमांमध्ये महाराष्ट्राच्या ५ सुपूत्रांना विरगती प्राप्त झाली. त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्यावतीने रत्नागिरी येथे आयोजित एका समारंभात शहिदांच्या विरपत्नींना ताम्रपट व रोख रक्कम देवून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.राज्याचे सैनिक कल्याण मंत्री उदय सामंत व सैन्यदलातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत विरपत्नींना ३ लाख रुपये रोख व ताम्रपट, माता पित्यांना प्रत्येकी १ लाख रुपये तर अपंगत्व प्राप्त झालेल्या दोन सैनिकांना ताम्रपट व प्रत्येकी १ लाख रुपये, तसेच सैन्यदलात विविध मानाची पदके प्राप्त केलेल्या अधिकार्‍यांना यावेळी महाराष्ट्र गौरव पुरस्कार व रोख रक्कम देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. यापूर्वि २0१0ला हा कार्यक्रम बुलडाणा येथे घेण्यात आला होता.या वीरपत्नींचा होणार ताम्रपटाने सत्कारऑपरेशन रक्षक, जम्मू काश्मिर१. नायक पुंडलीक केरबा माने, मु. पिंपळगाव बु., ता. भागल, जि.कोल्हापूर. (विरपत्नी राजश्री माने) २. सत्ताप्पा महादेव पाटील, मु. बेलवाडी मसा, ता. कागल, जि.कोल्हापूर. (श्रीमती अश्‍विनी पाटील)३. महेश व्यंकट धायगुडे, मु.पाडळी, ता.खंडाळा, जि.सातारा. (विरपत्नी संगिता महेश धायगुडे) ऑपरेशन फाल्कोन ४.सुभेदार राजेंद्र शिवाजी बागणे, मु. सोनी, ता.मिरज, जि. सांगली. (विरपत्नी अनिता राजेंद्र बागणे) गावांना