शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' अभियानांतर्गत होणार विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:18 PM

राज्यस्तरावर पहिले बक्षीस १० हजार , दुसरे बक्षीस पाच हजार आणि तीसरे बक्षीस ३ हजार रुपये ठेवण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानांतर्गंत वैयक्तीक आणि संस्थांसाठी बक्षीस योजना राबविण्यात येणार आहे. वैयक्तीकसाठी निबंध , पोस्टर्स, शॉर्ट फिल्म, आरोग्य शिक्षण मॅसेज आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच वेगवेगळ््या संस्थाच्या कामकाजानुसार बक्षीस देण्यात येणार आहे. यामध्ये राज्यस्तरावर पहिले बक्षीस १० हजार , दुसरे बक्षीस पाच हजार आणि तीसरे बक्षीस ३ हजार रुपये ठेवण्यात आले आहे.्नराज्य शासनाच्या वतीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची जनजागृती करण्यासाठी विविध स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेतील विजेत्यांना विधानसभा मतदार संघ ते राज्य स्तरावर बक्षीसे देण्यात येणार आहेत. वैयक्तीक बक्षीसासाठीचे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावे लागणार आहे. त्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. आलेले साहित्य तपासूण त्यांना गुणानुकमांक देण्यासाठी जिल्हाधिकारी स्थानिक स्तरावर समिती नेमणार आहेत.ही समिती गुणानुक्रमांक निश्चित करणार आहेत. वैयक्तीक बक्षीसे विद्यार्थी, पालक व सामान्य व्यक्ती यांच्यासाठी असणार आहे. स्पर्धेसाठी प्राप्त झालेले निबंध, पोस्टर्स, फिल्मस यांना राज्य शासनाच्यावतीने प्रसिद्धी देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील विजेत्यांना ढाल व रोख पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

असे मिळतील पुरस्कारनिवड समितीद्वारे वैयक्ती आणि संस्थांसाठीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. यामध्ये राज्य स्तरार पहिले बक्षीस १० हजार , दुसरे पाच हजार आणि तिसरे तीन हजार रुपये तर जिल्हास्तरावर पहिले पाच हजार, दुसरे तीन हजार आणि तिसरे दोन हजार रुपये , महानगर पालिका स्तरावर प्रथम पाच हजार ,दुसरे तीन हजार , तिसरे दोन हजार रुपये , मतदार संघात प्रथम तीन हजार, द्वितीय दोन हजार तर तृतीय एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या