शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

खामगावात बॉयलरच्या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 10:38 PM

दोन कामगार जखमी; उपचार सुरू

खामगाव : वेल्डींग करत असताना बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना येथील ऋषीसंकुल परिसरातील दुर्गाशक्ती फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आज संध्याकाळी ६.३० वाजता घडली. यामध्ये दोन कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.खामगाव येथील भैय्यूजी महाराज ऋषीसंकुल परिसरात दुुर्गाशक्ती फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या ठिकाणी आज संध्याकाळी ६.३० वाजता काही कामगार बॉयलरचे वेल्डिंग करत होते. त्यावेळी अचानक स्फोट होऊन बॉयलरचे झाकण उडाले. काम करत असलेले कामगार फेकले गेले. यामध्ये खामगाव शहरातील फाटकपुरा भागातील रहिवाशी शेख इसरार उर्फ सलमान शेख अबरार (२८) व शौकत कॉलनीतील शेख मुशिर शेख हनिफ (३०) यांचा मृत्यू झाला. या घटनेत फाटकपुरातील फरदीन खान, शेख अमिर अशी त्यांची नावे आहेत. जखमींना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  

टॅग्स :Blastस्फोटbuldhanaबुलडाणा