शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

भरधाव प्रवासी कार उलटल्याने दोनजणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 15:31 IST

तीन जखमी तर मृतकांमध्ये शिक्षकसेनेच्या औरंगाबाद येथील पदाधिकाऱ्यांचा समावेश

ठळक मुद्देमृतकामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील दोन शिक्षक सेनेच्या  पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.ग्रामीण पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली होती.

खामगाव - भरधाव प्रवासी कार उलटल्याने दोघे जण जागीच ठार  तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी खामगाव- चिखली रोडवरील अत्रंज फाट्या नजीक घडली. मृतकामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील दोन शिक्षक सेनेच्या  पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते.औरंगाबाद येथील शिक्षक सेनेचे पदाधिकारी असलेले हरि बारकू सोनवणे (५५),  सूर्यभान कानू गोरे(४०), सौ. कांताबाई हरिभाऊ सोनवणे, सुनंदा कानू गोरे (रा. औरंगाबाद) आणि राजेंद्र भिकनदास  वैष्णव (३५) रा. हसनाबाद ता. भोकरदन जि. औरंगाबाद एमएच २२ यू- ३२४६  याक्रमांकाच्या प्रवासी कारने खामगावकडे येत होते. दरम्यान, अंत्रज फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियत्रंण सुटले. त्यामुळे झालेल्या अपघातात कार मधील हरि बारकू सोनवणे आणि सूर्यभार कानू गोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर कार मधील तिघे जण गंभीर जखमी झाले. यामध्ये कांताबाई सोनवणे आणि सुनंदा कानू गोरे या महिलांसह राजेंद्र वैष्णव यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच काही स्थानिकांनी जखमींना कारमधून बाहेर काढले. जखमींना खामगाव येथील सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिघांनाही अकोला येथे हलविण्यात आले. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ग्रामीण पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली होती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबादkhamgaonखामगावcarकार