शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 12:16 PM

Buldana District General Hospital जे. बी. कुळकर्णी आणि एस. एम. अट्राले अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

बुलडाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयातील कामकाजामध्ये अनियमितता केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जे. बी. कुळकर्णी आणि एस. एम. अट्राले अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर यांनी आरोग्य विभागाचे मुंबई येथील संचालक यांच्याकडे जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या  कथीत अनियमितता, गैरप्रकारासंदर्भात तक्रार केली होती. त्यामध्ये झालेल्या प्राथमिक चौकशीत वरिष्ठ लिपिक जे. बी. कुळकर्णी आणि कनिष्ठ लिपिक एस. एम. अट्राले दोषी आढळून आल्याने त्यांचे हे निलंबन करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर रोजी यासंदर्भातील आदेश जिल्हा सामान्य रुग्णालयात धडकले होते. निलंबन काळात दोघांचेही मुख्यालय हे वाशिम राहणार आहे. दरम्यान, शैलेश खेडकर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कथित स्तरावरील सागवान घोटाळा, सेंट्रल ऑक्सिजन पाइपलाइन घोटाळा, साहित्य खरेदी घोटाळा यांसह अन्य प्रकरणासंदर्भातही कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कोण दोषी आढळते, याकडे सध्या लक्ष लागून आहे. यापूर्वी या प्रकरणांमध्ये काही अधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे येऊन चौकशी केली होती. त्यानंतर उपरोक्त कारवाई झाली होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाsuspensionनिलंबन