शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, ७ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 12:10 PM

Corona cases in Buldhana : अंबोडा येथील ६७ वर्षीय महिला आणि जळगाव जामोद तालुक्यातील ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनामुळे २० जुलै रोजी जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी एकूण १ हजार ५९२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ५८५ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील तीन, देऊळगाव राजा तालुक्यातील एक, मेहकर एक, नांदुरा एक, जळगाव जामोद तालुक्यातील एकाचा समावेश आहे. हे पाच तालुके वगळता अन्य तालुक्यातील तपासणीकरण्यात आलेल्या संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उपचारादरम्यान नांदुरा तालुक्यातील अंबोडा येथील ६७ वर्षीय महिला आणि जळगाव जामोद तालुक्यातील ६५ वर्षीय व्यक्तीचा बुलडाणा येथील कोवीड समर्पीत रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान मंगळवारी ५ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांची रुग्णालयातून सुटी झाली. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख २० हजार ६५१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. एकूण कोरोना बाधितांपैकी ८६ हजार ५२८ जणांनी आजपर्यंत कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या