शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

वीज अंगावर पडल्याने दोन मुले गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 5:24 PM

जळगाव जामोद : वीज अंगावर पडल्याने दोन मुले गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी जळगाव जामोद शिवारात घडली.

जळगाव जामोद : वीज अंगावर पडल्याने दोन मुले गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी जळगाव जामोद शिवारात घडली. यातील जखमी मुलांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. जळगाव जामोद येथील सिद्धार्थ नगर भागातील आर्यन बांगर (वय १२) व अजय गोधळे ( वय १५) हे दोघे शेतामध्ये गेले होते. दरम्यान विजांचा कडकडाट सुरु झाला. त्यामुळे ते झाडाखाली उभे राहिले. झाडावर वीज पडल्याने दोन्ही मुले जखमी झाले. भाजलेल्या अवस्थेत नागरिकांनी त्यांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात रेफर केले. दोघेही 60 टक्के जळाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

रुग्णवाहिका नादुरुस्त येथील 108 क्रमांकाची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यामुळे एक ते दीड तासांनी उपचारासाठी नेण्यास त्यांना विलंब झाला. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णवाहिकेने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले खामगावला नेण्यात आले. त्यामुळे मुलांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी देखील रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalgaon Jamodजळगाव जामोदAccidentअपघात