शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

जळका भंडग येथे शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 6:52 PM

खामगाव/ पि. राजा : शेतीच्या धुऱ्याच्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून करण्यात आला. ही घटना जळका भंडग येथे दुपारी ३.३० वाजता दरम्यान घडली. या प्रकरणी सांयकाळी ६ वाजेपर्यंत चौघांना अटक करण्यात आली. इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

ठळक मुद्देजळका भंडग येथील फोंडे कुंटुंबियांचा त्याच्या शेता शेजारील दोन शेतकऱ्यांमध्ये धुऱ्यांवरून वाद होता.संतोष मारोती फोंडे (४०) यांच्यावर शेजारच्या शेतातील काही जणांनी हल्ला चढविला. त्यामुळे संतोष आणि वामन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

खामगाव/ पि. राजा : शेतीच्या धुऱ्याच्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून करण्यात आला. ही घटना जळका भंडग येथे दुपारी ३.३० वाजता दरम्यान घडली. या प्रकरणी सांयकाळी ६ वाजेपर्यंत चौघांना अटक करण्यात आली. इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

जळका भंडग येथील फोंडे कुंटुंबियांचा त्याच्या शेता शेजारील दोन शेतकऱ्यांमध्ये धुऱ्यांवरून वाद होता. हा वाद शुक्रवारी पुन्हा उफाळून आला. दरम्यान, शेतात काम करीत असताना संतोष मारोती फोंडे (४०) यांच्यावर शेजारच्या शेतातील काही जणांनी हल्ला चढविला. भावावर हल्ला झाल्याचे निदर्शनास येताच  त्यांचे भाऊ वामन मारोती फोंडे (३५) मध्यस्थी करायला गेले. मात्र, त्यांच्यावरही कुºहाड आणि काठ्यांनी जबर हल्ला करण्यात आला. त्यामुळे संतोष आणि वामन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार निखिल फटींग जळका भंडग येथे दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पिंपळगाव राजा पोलिसांनी फोंडे यांच्या शेता नजीक शेती असलेल्या दोन कुटुंबियांतील चौघांना ताब्यात घेतले आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिस गावातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावCrimeगुन्हाMurderखून