शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

मेहकरातून पिस्तूलासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 11:00 IST

Crime News : एक गावठी पिस्तूल व एक चाकू जप्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: लुटमार तथा मारहाण करण्याच्या दृष्टीकोणातून अवैधरित्या शस्त्र जवळ बाळगणाऱ्या दोघांना मेहकर पोलिसांनी २७ जुलै रोजी अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक चाकू जप्त करण्यात आला आहे.मेहकर शहरातील आठवडी बाजार परिसरात तीन संशयीत लोक शस्त्रांसह फिरत असल्याची माहिती २७ जुलै रोजी मेहकर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सायंकाळी सात वाजता पोलिसांनी कारवाई केली. आठवडी बाजार परिसरात तालुक्यातील बरटाळा येथील रहिवासी जेरु परात्या भोसले (२०) राहुल श्रीरंग पवार (२०)व अमोल भोसले हे संशयित रित्या फिरत होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिस गेले असता झटापडीत अमोल परात्या भोसले घटनास्थळावरून फरार झाला. पाठलाग करूनही तो हाती लागला नाही. दरम्यान उर्वरित दोघांकडून ३० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल व एक चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल गणेश लोढे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :MehkarमेहकरCrime Newsगुन्हेगारी