शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

अपघातात दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 8:02 PM

मानोरा : कारंजा ते मानोरा रोडवरील भोयणी फाट्याजवळ ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. या प्रकरणी मानोरा पोलिसांनी २४ आॅक्टोबर रोजी ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देभोयणी फाट्याजवळची घटना ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : कारंजा ते मानोरा रोडवरील भोयणी फाट्याजवळ ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. या प्रकरणी मानोरा पोलिसांनी २४ आॅक्टोबर रोजी ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला.एच.एच.२९ एके २५७७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरचे चालक बबलु उत्तमराव गावंडे रा.चिखलागड यांनी  आपला ट्रॅक्टर भरधाव व निष्काळजीपणाने चालवून एमएच ३७ एफ ६१७४ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये लक्ष्मण लबडे, पंडीत आडे जमखी झाले. जखमीचा मुलगा सचिन लक्ष्मण लबडे रा.सावरगाव बरडे यांच्या तक्रारीवरुन मानोरा पोलिसांनी भादंवी कलम २७९, ३३७, व १८४ मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण मळघने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार  शिवा राठोड, ईश्वर बाकल करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात