शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

चिखलीजवळ राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीनच्या ट्रकने घेतला पेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 2:36 PM

खामगाव : राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीन घेवून जाणाऱ्या ट्रकने चिखलीजवळ पेट घेतल्याची घटना मंगळवारी, १५ मे रोजी दुपारी १ वाजता घडली. यामध्ये व्यापाऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

ठळक मुद्देघटना मंगळवारी, १५ मे रोजी दुपारी १ वाजता घडली. या घटनेची माहिती मिळताच खामगाव, नांदुरा येथून अग्नीशमन विभागाने धाव घेतली. आग लागल्याचे लक्षात येताच ट्रक चालकाने प्रसंगावधान साधून उडी घेतली.

खामगाव : राष्ट्रीय महामार्गावर सोयाबीन घेवून जाणाऱ्या ट्रकने चिखलीजवळ पेट घेतल्याची घटना मंगळवारी, १५ मे रोजी दुपारी १ वाजता घडली. यामध्ये व्यापाऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या पश्चिम विदर्भात तापमानाने कळस गाठला आहे. गेल्या पंधरादिवसापूर्वी नांदुरानजिक मालवाहू ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली होती. अशाचप्रकारची घटना मंगळवारी दुपारी घडली. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन  ते चार किलोमिटर वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच खामगाव, नांदुरा येथून अग्नीशमन विभागाने धाव घेतली. मात्र तोपर्यंत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला होता. या घटनेत व्यापाऱ्याचे हजारो रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ट्रकला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. धावता ट्रक पेटल्याने महामार्गावरील वाहनचालकांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. आग लागल्याचे लक्षात येताच ट्रक चालकाने प्रसंगावधान साधून उडी घेतली. त्यामुळे तो बचावला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाchikhali roadचिखली रोडNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6